रोज फक्त ₹7 बचत करा आणि वयाच्या 60 वर्षांनंतर मिळवा ₹5,000 मासिक पेन्शन!
Sahaj Yojna
0:00 / 0:00
रोज फक्त ₹7 बचत करा आणि वयाच्या 60 वर्षांनंतर मिळवा ₹5,000 मासिक पेन्शन!
1 135 просмотров · 10 дней назад
Sahaj Yojna
237 подписчиков
1 135 просмотров · 10 дней назад
अटल पेन्शन योजनेची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दिली आहे.
या व्हिडिओमध्ये तुम्हाला:
✅ अटल पेन्शन योजना म्हणजे काय?
✅ कोणाला या योजनेचा लाभ मिळू शकतो?
✅ वयाची 18 ते 40 वर्षांची अट काय आहे?
✅ ₹5,000 मासिक पेन्शनसाठी किती रक्कम भरावी लागते?
✅ वयानुसार मासिक योगदान किती असते?
✅ वयाच्या 60 वर्षांनंतर किती पेन्शन मिळते?
✅ ₹1,000 ते ₹5,000 पेन्शनचे पर्याय
✅ योजनेसाठी आवश्यक पात्रता आणि अटी
✅ आवश्यक कागदपत्रे आणि KYC प्रक्रिया
✅ बँक किंवा पोस्ट ऑफिसमधून अर्ज कसा करायचा?
✅ योजनेबाबतची इतर महत्त्वाची माहिती
📲 या योजनेची अधिक माहिती तसेच केंद्र व राज्य सरकारच्या सर्व शासकीय योजनांची विश्वासार्ह माहिती मिळवण्यासाठी आजच "सहज योजना" ॲप Google Play Store वरून डाउनलोड करा.
📱 सहज योजना ॲप (Play Store):
https://play.google.com/store/apps/de...
▶️ YouTube:
/ @sahajyojna
🔔 शासकीय योजनांची विश्वासार्ह आणि सर्वात आधी माहिती मिळवण्यासाठी आजच "सहज योजना" YouTube चॅनलला Subscribe करा.
👍 व्हिडिओ आवडला असेल तर Like करा, Share करा .
(atal pension yojana, apy scheme, 5000 pension, pension scheme, government pension scheme)
.
.
.
#atalpensionyojana #apy #pensionscheme #5000pension #governmentscheme