भावासोबत तुतारी एक्सप्रेसने कोकणातल्या गावी | Konkan Railway Travel, Journey Vlog | Kokankar Avinash
Kokankar Avinash
0:00 / 0:00
भावासोबत तुतारी एक्सप्रेसने कोकणातल्या गावी | Konkan Railway Travel, Journey Vlog | Kokankar Avinash
36 641 просмотр · 1 год назад
Kokankar Avinash
174 тыс. подписчиков
36 641 просмотр · 1 год назад
भावासोबत तुतारी एक्सप्रेसने कोकणातल्या गावी | Konkan Railway Travel, Journey Vlog | Kokankar Avinash
मंगळवारी आपण मुंबईत आलो आणि आज परत एकदा गावी चाललोय. आजचे खास कारण म्हणजे गावाला मंदिराचे बांधकाम करायचे आहे. त्यासाठी सर्वानी मिळून एकत्रित काम करायचे तर एकत्र मिटिंग हवी म्हणून गावाला मिटिंग आहे. मी आणि निकेत आज निघालो रात्री तुतारी एक्सप्रेसने गावी निघालो. आज तात्काळ मध्ये तिकीट मिळाली होती त्यामुळे मस्त झोपून प्रवास झाला. सकाळी संगमेश्वर रेल्वे स्टेशन वर उतरून आम्ही आमची सकाळची ७ वाजून १५ मिनिटांनी गावात जाणारी लालपरी पकडायची धडपड चालू केली पण गाडी डोळ्यासमोरून निघून गेली. मग काय ? संगमेश्वर बस स्थानकामध्ये जाऊन चहा नष्ट करून गावाकडे जाणारी एक बस पकडली. गावी जाऊन मस्त फ्रेश झालो आणि चहा नाश्ता केला.
तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. आजच्यापुरते एवढेच. काळजी घ्या.
#TutariExpress #KonkanRailwayJourney #KonkanRailway #RailwayJourney #TrainJourney
Places in Video : Nivali Village, Sangameshwar, Ratnagiri Maharashtra India (Konkan)
Month : 25 & 26 Sept 2025 (Monsoon Season Vlogs)
नमस्कार मंडळी. कसे आहेत सर्व मजेत आहात ना ? मजेतच राहायला पाहिजे. ह्या वाक्यावर विडिओ सुरु झाला कि छान वाटे. राहणार कोकणातला - माझं गाव, महाराष्ट्रात रत्नागिरी जिल्यात संगमेश्वर तालुक्यामध्ये डोंगरामध्ये वसलेले, सह्याद्रीच्या कुशीत लहानाचा मोठा झालो आणि सध्या कामानिमित्त मुंबई आणि मनाने नेहमी गावचा. अशा सर्व कहाणीवरून चॅनेल चा नाव कोकणकर अविनाश. आपल्या चॅनेल वर गडकिल्ले, सह्याद्री सफर, जंगलातल्या गोष्टी, नवनवीन ठिकाणे तसेच कोकण माझं गाव असल्यामुळे कोकणातील साधे लोकजीवन, पर्यटन स्थळे, कोकणातील सण, उत्सव, परंपरा, कोकणातील खाद्य संस्कृती याबद्दल व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेऊन येतो. तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून जर काही चांगल्या गोष्टी मिळत असतील तर मग नक्की चॅनलला Subscribe करा @KokankarAvinash
The 11003 Tutari Express is a daily train that runs from Mumbai Dadar Central (DR) to Sawantwadi Road (SWV), departing from Dadar at 00:05 and arriving in Sawantwadi Road at 12:50. The train covers a total distance of approximately 647 kilometers, taking about 12 hours and 45 minutes to complete the journey. Key classes of travel available on the Tutari Express include Second AC (2A), Third AC (3A), and Sleeper (SL).
Key Information:
Train Number: 11003
Train Name: Tutari Express
Origin: Mumbai Dadar Central (DR)
Destination: Sawantwadi Road (SWV)
Departure Time from DR: 00:05
Arrival Time at SWV: 12:50
Journey Duration: Approximately 12 hours, 45 minutes
Distance: Around 647 km
Frequency: Daily
Classes: Second AC (2A), Third AC (3A), and Sleeper (SL)
“तुतारी एक्सप्रेस” ही एक भारतीय रेल्वेची एक्सप्रेस सेवा आहे.
नाव :- Tutari Express (पूर्वी Rajya Rani Express)
रेल्वे विभाग :- Central Railways (सेवा महाराष्ट्र मध्ये)
सेवा सुरू :- 1 जुलै 2011
मार्ग :- Dadar Terminus (मुंबई) ↔ Sawantwadi Road
ट्रेन क्रमांक :- 11003 (Dadar → Sawantwadi Road), 11004 (Sawantwadi Road → Dadar)
रद्दरी / नाम बदल :- 22 मे 2017 रोजी “Rajya Rani Express” या नावाने होणारी सेवा “Tutari Express” असे नामकरण करण्यात आली
वेळापत्रक आणि प्रवास
11003 (मुंबई → सावंतवाडी रोड):
प्रस्थान: Dadar 00:05
arrival: सावंतवाडी रोड (समय – अंदाज) सुमारे 12:45 PM (12:50)
प्रवास वेळ: सुमारे 12 तास 45 मिनिटे
11004 (Savantwadi → मुंबई):
प्रस्थान: Sawantwadi Road 17:55
arrival: Dadar ~ 06:40 (पुढच्या दिवशी)
थांबे / मार्गातील स्टेशन
11003 मार्ग असं काहीप्रमाणे थांबे घेतो:
Dadar → Thane → Panvel → Roha → Mangaon → Veer → Khed → Chiplun → Savarda → Aravali Road → Sangameshwar Road → Ratnagiri → Adavali → Vilavade → Rajapur Road → Vaibhavwadi Road → Nandgaon Road → Kankavali → Sindhudurg → (आणखी थोडे स्टॉप) → Sawantwadi Road
काही मुख्य थांबे: Thane, Panvel, Roha, Chiplun, Ratnagiri.
इतर वैशिष्ट्ये
श्रेणी: AC 2-tier, AC 3-tier, Sleeper, General Unreserved
झोपायची सोय: हो (sleeping berths)
भरपूर खाण्याची व्यवस्था: On-board catering & ई-catering
गती: सर्वाधिक 110 किमी/तास; सरासरी गती (स्टॉपसह) सुमारे 47 किमी/तास
Related Searches:-
Kokan Village Vlog
Konkan / Kokan Vlog
Village Vlog Video
Village Life Vlog
Rural Village Life in India
Kokan Village Life
Kokankar Avinash Village
Nature in Village
Summer Season in Konkan
konkan vlog marathi
konkan vlogs and recipes
kokan video vlogs
kokankar avinash latest video
kokankar avinash new video
kokankar avinash old video
kokankar avinash Rain video
Kokankar Avinash Monsoon Vlogs
Konkan Monsoon Vlogs
Konkan Rain Vlogs
Konkan Rainy Vlogs
Rainy Season Vlogs
Rainy Season in Konkan
Rainy Days in Konkan
Tutari Express train
Tutari Express 11003
Tutari Express Mumbai to Sawantwadi
Tutari Express Dadar to Sawantwadi Road
Tutari Express Konkan Railway
Tutari Express journey vlog
Tutari Express train video
Konkan Railway
Konkan Railway scenic route
Konkan Railway journey vlog
Konkan Railway train video
Konkan Railway travel experience
Konkan Railway monsoon travelKonkan Railway monsoon travel
Konkan Railway beautiful view
__________________________________________________________________________________
For Promotion Contact : KokankarAvinash@gmail.com