नशीब खरंच असतं का? | योगायोग, मेंदू आणि नशीबाचं सत्य
विज्ञानवेध
0:00 / 0:00
नशीब खरंच असतं का? | योगायोग, मेंदू आणि नशीबाचं सत्य
15 983 просмотра · 4 дня назад
विज्ञानवेध
93,9 тыс. подписчиков
15 983 просмотра · 4 дня назад
नशीब खरंच असतं का?
आपल्या आयुष्यात काही योगायोग इतके विलक्षण असतात, की आपण त्यांना सहजपणे "नशीब" म्हणतो. पण खरंच आपल्या आयुष्यात घडणाऱ्या अशा घटनांमागे नशीब नावाची काही शक्ती असते का?
या व्हिडिओमध्ये आपण एरिक आणि नोव्हा यांच्या कथेतून सुरुवात करून योगायोग, प्रोबॅबिलिटी (संभाव्यता), हाइंडसाइट बायस, सर्व्हायव्हरशिप बायस आणि आपल्या मेंदूची पॅटर्न शोधण्याची प्रवृत्ती समजून घेणार आहोत.
रिचर्ड वाइजमन यांच्या प्रयोगातून आपण पाहणार आहोत की काही लोकांना स्वतःला "नशीबवान" का वाटतं. तसेच अलेक्झांडर फ्लेमिंग यांच्या पेनिसिलिनच्या शोधाच्या कथेतून एक महत्त्वाचा प्रश्न समोर येतो — अनपेक्षित घटना घडणं आणि त्या घटनेतून संधी ओळखणं, या खरंच एकाच गोष्टी आहेत का?
शेवटी प्रश्न असा आहे:
नशीब खरंच आपल्या आयुष्याला दिशा देतं?
की घडून गेलेल्या वेगवेगळ्या घटनांना जोडून आपला मेंदू त्यातून एक सुंदर कथा तयार करतो?
हा व्हिडिओ विज्ञान, मानसशास्त्र आणि प्रोबॅबिलिटी यांच्या आधारावर "नशीब" या कल्पनेकडे पाहण्याचा प्रयत्न आहे.
टीप:
या व्हिडिओतील काही दृश्ये ऐतिहासिक घटना किंवा संकल्पना समजावून सांगण्यासाठी पुनर्निर्मित किंवा इलस्ट्रेटिव्ह (उदाहरणादाखल) स्वरूपात तयार केली आहेत. ती प्रत्यक्ष ऐतिहासिक छायाचित्रे किंवा घटनांचे मूळ फुटेज नाहीत.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
Image Credits & Sources
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
John Edensor Littlewood
Visual: John Edensor Littlewood, published in The Illustrated London News, 1905
Image Credit: Stearn
License: Public Domain
Source: https://commons.wikimedia.org/wiki/Fi...
Richard Wiseman
Visual: Richard Wiseman at CSICon 2012, Nashville
Image Credit: BDEngler
License: Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 (CC BY-SA 3.0)
Source: https://commons.wikimedia.org/wiki/Fi...
License link: https://creativecommons.org/licenses/...
Louis Pasteur
Visual: Louis Pasteur
Image Credit: Paul Nadar
Restoration/Edit: Crisco 1492
License: Public Domain
Source: https://en.wikipedia.org/wiki/File:Lo...
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
📩 संपर्क
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
📧 vidnyanvedh25@gmail.com
📸 / vidnyanvedh
📘 / vidnyanvedh
#नशीब #योगायोग #मानसशास्त्र #विज्ञान #नशीबाचंसत्य #Psychology #Luck #Probability #RichardWiseman #AlexanderFleming #Science #मराठीविज्ञान #विज्ञानवेध