Перейти к содержимому

नरकासुर राक्षस नव्हता, विष्णूंचा पुत्र! 😲 नरक चतुर्दशीची संपूर्ण कथा | Narak Chaturdashi Katha 2026

Marathi motivation and history.

0:00 / 0:00

नरकासुर राक्षस नव्हता, विष्णूंचा पुत्र! 😲 नरक चतुर्दशीची संपूर्ण कथा | Narak Chaturdashi Katha 2026

11 523 просмотра · 14 ч назад
Marathi motivation and history.
560 тыс. подписчиков
11 523 просмотра · 14 ч назад
​‪@Marathimotivationandhistory‬ 🙏 रामकृष्ण हरी! 🙏 नरकासुर हा फक्त एक भयंकर राक्षस नव्हता, तर तो भगवान विष्णूंचा पुत्र होता, हे तुम्हाला माहीत आहे का? 😲 मग भगवान श्रीकृष्णांनी नरकासुराचा वध का केला? नरकासुराचा जन्म कसा झाला? त्याचा अंत कसा झाला? आणि आपण दिवाळीच्या आधी नरक चतुर्दशी का साजरी करतो? या व्हिडिओमध्ये ऐका नरकासुराच्या जन्मापासून मृत्यूपर्यंतची अद्भुत पौराणिक कथा. या कथेमध्ये जाणून घ्या: 🙏 नरकासुराचा जन्म कसा झाला? 🙏 भगवान विष्णूंच्या वराह अवताराची कथा 🙏 नरकासुराला मिळालेले वरदान आणि त्याचा अहंकार 🙏 श्रीकृष्ण आणि सत्यभामा यांचे नरकासुराशी युद्ध 🙏 नरकासुराचा वध कसा झाला? 🙏 १६ हजार कन्यांची मुक्तता 🙏 नरक चतुर्दशी साजरी करण्यामागील पौराणिक महत्त्व ही सुंदर कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कमेंटमध्ये 🙏 ओम नमो भगवते वासुदेवाय 🙏 जरूर लिहा. ❤️ व्हिडिओ आवडल्यास Like करा. 🔔 अशाच पौराणिक कथा ऐकण्यासाठी चॅनेल Subscribe करा. रामकृष्ण हरी! 🙏 #नरकचतुर्दशी #नरकासुर #narakchaturdashi2026 #narakasuravadh #diwali2026 #diwali2026date #narakachaturdashi #marathimotivationandhistory ---------------------------------------------------------------- ✰✰✰ For Any Business Queries Contact 8380824880 🙏 नवीन marathi motivation and history आणि व्हिडिओंचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या WhatsApp Channel ला Follow करा. 👉 https://whatsapp.com/channel/0029VbDh... तुम्हाला हा व्हिडियो आवडला तर ह्या विडिओला LIKE करा तसेच तुमच्या मित्रांबरोबर हा व्हिडियो SHARE करा. आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला Marathi motivation and history चॅनल ला SUBSCRIBE केला नसेल तर आमचा चॅनेल सुद्धा नक्की SUBSCRIBE करा. त्याचबरोबर SUBSCRIBE बटनाच्या बाजूला एक बेलचा आयकॉन आहे त्यावरती सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनेलवर नवीन येणाऱ्या व्हिडियोचे नोटिफिकेशन सुद्धा तुम्हाला मिळतील. ➤ अस्वीकरण ☛ तुम्ही जो व्हिडिओ पाहणार आहात तो हिंदू पौराणिक कथा आणि लोककथांपासून प्रेरित आहे. या कथा हजारो वर्षे जुन्या मानल्या जाणार्‍या धार्मिक ग्रंथांवर आधारित आहेत. कृपया लक्षात घ्या आमचा उद्देश कोणत्याही विशिष्ट व्यक्ती, संप्रदाय किंवा धर्माच्या भावना दुखावण्याचा नाही. या पौराणिक कथा केवळ शैक्षणिक हेतूंसाठी आहेत आणि आम्हाला आशा आहे की त्या देखील घेतल्या जातील. ➤ Disclaimer ☛ The Video you're about to watch is inspired by Hindu Mythology and Folk legends. These Stories are based on religious scriptures believed to be thousands of years old. Please note our objective is not to hurt sentiments of any particular person, sect or religion. These are mythological stories meant only for educational purposes and we hope they'd be taken likewise.