Перейти к содержимому

देव निघाले रयतेच्या भेटीस 🙏श्री देव रामेश्वर कांदळगाव डाळपस्वारी 2025💐

Rameshwarak kalji

0:00 / 0:00

देव निघाले रयतेच्या भेटीस 🙏श्री देव रामेश्वर कांदळगाव डाळपस्वारी 2025💐

7 389 просмотров · 1 г. назад
Rameshwarak kalji
3,58 тыс. подписчиков
7 389 просмотров · 1 г. назад
कोकणातील विडिओ आमच्या चॅनेल वर तुम्हाला बघायला मिळतील मालवणी तसेच कोकणातील भजन, किर्तन, दशावतार, गीत गायन स्पर्धा, फुगडी कोणत्याही प्रकारचे कोकणातील विशेष व्हिडीओ असतील तर आम्ही आमच्या चॅनेलवर टाकू 🙏💐 मी या चॅनेल मार्फत कोकणची संस्कृती, परंपरा, शेती, सन, मासेमारी, मजामस्ती यांची ओळख सगळ्या जगाला करुन देण्याचा प्रयत्न करणार आहे. कोकणात फिरण्यासारखे खूप जागा आहेत, पण सगळ्यांनाच दरवर्षी कोकणात येता येत नाही त्यांच्यासाठी कोकणातले गावचे व्हिडिओ मी या चैनल वर टाकणार आहे. तेवढच कोकण सर्वांपर्यंत पोहोचेल. मी टाकलेले व्हिडीओ तुम्हाला नक्की आवडतील तुमचा सपोर्ट असाच राहू दे ☺️ मी तुम्हाला कोकणातले व्हिडिओ दाखवत राहीन... ********************************************************** जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि 🔔 bell icon ला all करा म्हणजे मी टाकलेले व्हिडीओ तुम्हाला सगळ्यात आधी दिसतील