Know Your Child's Destiny मुलांकावरून मुलांचे भविष्य |अंकशास्त्रतज्ञ श्वेता जुमानी | Shanka Samadhan
Lokmat Bhakti и Swetta Jumaani
0:00 / 0:00
Know Your Child's Destiny मुलांकावरून मुलांचे भविष्य |अंकशास्त्रतज्ञ श्वेता जुमानी | Shanka Samadhan
437 660 просмотров · 3 недели назад
Lokmat Bhakti и Swetta Jumaani
437 660 просмотров · 3 недели назад
भारतातील प्रसिद्ध अंकतज्ज्ञ (Astro-Numerologist) श्वेता जुमानी @swettajumaani5934
लहान मुलांच्या भविष्य बाबत मार्गदर्शन करत आहेत,
प्रत्येक मुलांकानुसार लहान मुलांचे वर्तन ,स्वभाव वेगवेगळे असतात. त्यांच्या आवडीनिवडी वेगवेगळ्या असतात .आई-वडिलांनी त्या कशा ओळखाव्यात आणि त्यांच्या आयुष्याला दिशा कशी द्यावी याबाबतचे सविस्तर मार्गदर्शन.
प्रसिद्ध जुमानी कुटुंबात जन्मलेल्या श्वेता जुमानी यांनी त्यांचे वडील, दिवंगत दिग्गज अंकतज्ज्ञ बन्सीलाल एम. जुमानी यांच्या मार्गदर्शनाखाली अंकशास्त्राचे शिक्षण घेतले. आज त्या त्यांचे बंधू संजय बी. जुमानी यांच्यासोबत जुमानी परंपरेचा गौरवशाली वारसा पुढे नेत आहेत.
जुमानी कुटुंबाने भारतातील अनेक नामवंत व्यक्तींना मार्गदर्शन केले आहे. त्यामध्ये अंबानी कुटुंब, शाहरुख खान, अनुष्का शर्मा, अजय देवगण, अनिल कपूर आणि एकता आर. कपूर यांसारख्या दिग्गजांचा समावेश आहे. तसेच Padmaavat, Dabangg, Chennai Express आणि अलीकडील Saiyaara व Tere Ishk Mein यांसारख्या लोकप्रिय चित्रपटांशीही त्यांचा सल्लागार म्हणून संबंध राहिला आहे.
BBC Asian Network सारख्या आंतरराष्ट्रीय माध्यमांवर आपली उपस्थिती नोंदवलेल्या श्वेता जुमानी या आपल्या सखोल अंतर्ज्ञानाचा आणि अनेक दशकांच्या अनुभवाचा संगम साधत, सेलिब्रिटी, उद्योगपती तसेच आयुष्यात योग्य दिशा आणि स्पष्टता शोधणाऱ्या असंख्य सामान्य लोकांना मार्गदर्शन करत आहेत.
वैयक्तिक समस्यांसाठी
श्वेता जुमानी संपर्क
९८२२३५४५२६
व्हिडिओ चॅप्टर्स :
00:00 - श्वेता जुमानी आणि अंकशास्त्राची ओळख
03:18 - मुलांक आणि भाग्यांक म्हणजे काय?
06:42 - जन्मतारखेनुसार मुलांच्या भविष्यासाठी मार्गदर्शन
08:29 - नंबर 1 (सूर्य): स्वभाव आणि करिअरच्या संधी
10:25 - नंबर 2 (चंद्र): यश मिळवण्यासाठी खास टिप्स
15:31 - नंबर 3 (गुरु): गुणधर्म आणि प्रगतीचे मार्ग
20:33 - नंबर 4 (राहू): अडचणींवर मात कशी करावी?
24:54 - नंबर 5 (बुध): अष्टपैलू व्यक्तिमत्व आणि ऊर्जा
29:47 - नंबर 6 (शुक्र): नशीब आणि मेहनतीचा मेळ
33:31 - नंबर 7 (केतू): संवेदनशीलता आणि विशेष कला
37:06 - नंबर 8 (शनी): शिस्त आणि यशाची गुरुकिल्ली
41:37 - नंबर 9 (मंगळ): धाडसी स्वभाव आणि संरक्षण क्षेत्र
46:11 - विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाच्या टिप्स आणि उपाय
48:52 - नावाचे स्पेलिंग बदलल्याने नशिबात होणारे बदल
52:28 - सेलिब्रिटी आणि उद्योजकांच्या यशाच्या सत्यकथा
55:20 - नंबर 24 चे महत्त्व आणि लकी कलर्स
58:43 - नशीब आणि कर्म यांचा समतोल
लोकमत भक्तीचे व्हाट्सअप चॅनेल जॉईन करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा :
https://whatsapp.com/channel/0029Va9T...
Subscribe - / @lokmatbhakti
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.
For Podcasting & Advertisement Contact Us
WhatsApp +91 82912 32354
lokmatbhakti@gmail.com