Перейти к содержимому

राहुल चा सभ्यपणा भरतोय तनु च्या मनात.... तनु च मन करतेय राहुल आणि अक्ष मधे तुलना...भाग | 70 |

Katha Manthan

0:00 / 0:00

राहुल चा सभ्यपणा भरतोय तनु च्या मनात.... तनु च मन करतेय राहुल आणि अक्ष मधे तुलना...भाग | 70 |

1 418 просмотров · 7 ч назад
Katha Manthan
2,88 тыс. подписчиков
1 418 просмотров · 7 ч назад
राहुल चा सभ्यपणा भरतोय तनु च्या मनात.... तनु च मन करतेय राहुल आणि अक्ष मधे तुलना...भाग | 70 | new story 🔹 या भागात: राहुल चा स्वभाव तनु च्या मनात उतरलेला असतो...कुठेतरी तनु ला राहुल चांगला मुलगा वाटला पण पुन्हा तीच मन राहुल कडे धाव घेत असते... राहुल देईल का होकार काय पुढे हे जाणून घेण्यासाठी हा भाग नक्की वाचा दोघांच्या प्रेमाची ही गोष्ट रोज वाचायला आवडत असेल तर आताच सबस्क्राइब करून फॉलो करा 🙏 🙏 लेखन आणि निर्मिती: katha manthan कथा प्रकार: स्व-लिखित (Original Marathi katha डिस्क्लेमर (Disclaimer): ही कथा पूर्णपणे माझी स्व-लिखित (Self-written) निर्मिती आहे. यातील पात्रे, प्रसंग आणि संवाद हे माझ्या कल्पनेतून साकारलेले असून ते काल्पनिक आहेत. व्हिडिओतील दृश्यांसाठी स्टोक्स इमेजेस फ्री इमेज साधनांचा वापर केला मी असला, तरी कथेचा मूळ गाभा, स्क्रिप्ट आणि भावना,आवाज पूर्णपणे माझ्या स्वतःच्या आहेत. कॉपीराईट सूचना: ही एक मराठी कथा आहे. लेखनापासून ते पटकथेपर्यंत सर्व अधिकार माझ्याकडे (Katha Manthan) सुरक्षित आहेत. माझ्या पूर्वपरवानगीशिवाय कथेचा कोणताही भाग पुन्हा वापरणे, डब करणे किंवा इतरत्र प्रसारित करणे कॉपीराईट कायद्याचे उल्लंघन मानले जाईल.