Перейти к содержимому

UK मध्ये Stormy Weather! 😳| Challenge Day 27 | Marathi Vlog

Vaibhavi & Chirag

0:00 / 0:00

UK मध्ये Stormy Weather! 😳| Challenge Day 27 | Marathi Vlog

375 просмотров · 7 дн. назад
Vaibhavi & Chirag
203 подписчика
375 просмотров · 7 дн. назад
🌧️ *UK मध्ये पाऊस, जोरदार वारा आणि थंडी… पण रोजचं आयुष्य सुरूच! 🇬🇧❤️* आजच्या Challenge Day 27 vlog मध्ये बाहेरचं हवामान खूप खराब असल्यामुळे आम्ही morning walk ला गेलो नाही. Breakfast आणि tiffin ची तयारी झाल्यानंतर Vaibhavi आणि माझ्या छोट्या family ला टाटा करून मी कामावर निघालो. काम संपल्यावर बाहेर खूप थंडी आणि जोरदार वारा होता. Bus ची वाट पाहताना हवामानाचा अनुभव घेतला आणि या दरम्यान Vaibhavi चे माझी काळजी घेण्यासाठी वारंवार फोन आले. ❤️ घरी परतल्यावर Vaibhavi ने घरच्या घरी स्वादिष्ट *सुखडी* बनवली. मग आम्ही एकत्र खाल्ली आणि दिवस संपवला. परदेशातलं रोजचं आयुष्य, काम, family moments आणि Marathi घरगुती food — हे सगळं आमच्या आजच्या vlog मध्ये! व्हिडिओ आवडला तर LIKE करा, तुमचे विचार COMMENT मध्ये सांगा आणि अशाच Marathi UK family vlogs साठी SUBSCRIBE करा. ❤️ #MarathiVlog #UKLife #ChallengeDay27 Marathi vlog UK Marathi family vlog UK Life in UK Marathi UK daily life vlog Stormy weather in UK Rainy day in UK Indian family in UK Marathi lifestyle vlog Work day in UK Daily routine in UK Marathi couple vlog UK bus journey Sukhadi recipe Challenge Day 27 Indian family life abroad