द्राक्ष लागवड ते विक्री | खरी कमाई किती? पडद्यामागचं खर गणित. Grape Farming Guide शेतकऱ्याची मुलाखत.
The Highway
0:00 / 0:00
द्राक्ष लागवड ते विक्री | खरी कमाई किती? पडद्यामागचं खर गणित. Grape Farming Guide शेतकऱ्याची मुलाखत.
4 324 просмотра · 7 мес. назад
The Highway
132 тыс. подписчиков
4 324 просмотра · 7 мес. назад
🍇 द्राक्ष लागवड ते विक्रीपर्यंत संपूर्ण मार्गदर्शन | शेतकऱ्याची खास मुलाखत 🍇
या व्हिडिओमध्ये आपण अनुभवी शेतकरी 25 एक्कर प्रतिष्ठित द्राक्ष बागायतदार सांगलीचे सचिन करगणे यांची सविस्तर मुलाखत पाहणार आहोत, ज्यामध्ये त्यांनी द्राक्ष लागवडीपासून ते बाजारात विक्रीपर्यंतचा संपूर्ण प्रवास स्पष्ट केला आहे.
📌 या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय कळेल? 👉 द्राक्ष लागवडीसाठी योग्य जमीन व हवामान
👉 लागवडीची पद्धत आणि सुरुवातीचा खर्च
👉 खत व्यवस्थापन आणि पाणी व्यवस्थापन
👉 रोग व कीड नियंत्रण
👉 उत्पादन वाढवण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स
👉 बाजारपेठेत विक्री कशी करावी
👉 द्राक्षातून नफा कसा मिळवावा
हा व्हिडिओ खास करून नवीन शेतकरी, कृषी व्यवसाय सुरू करू इच्छिणारे आणि द्राक्ष लागवडीतून चांगली कमाई करू इच्छिणाऱ्यांसाठी खूप उपयोगी आहे.
👍 व्हिडिओ आवडला तर Like करा, Share करा आणि Channel Subscribe करायला विसरू नका!
💬 तुमचे प्रश्न किंवा मत खाली Comment मध्ये नक्की कळवा.
#GrapeFarming #DrakshaLagwad #AgricultureIndia #FarmingBusiness #GrapeCultivation #FarmersInterview #ShetiMahiti #IndianFarming #AgriBusiness #VillageLife #ModernFarming #ShetiTips