Перейти к содержимому

घर स्वच्छ ठेवा, पैसे आपोआप येईल | Sushila Pawar Astrology Money Lal Kitab Remedies In Marathi

Banter With Cheytan и Sushila Pawar

0:00 / 0:00

घर स्वच्छ ठेवा, पैसे आपोआप येईल | Sushila Pawar Astrology Money Lal Kitab Remedies In Marathi

233 714 просмотров · 6 мес. назад
Banter With Cheytan и Sushila Pawar
233 714 просмотров · 6 мес. назад
#sushilapawar #moneyremedies #astrologypodcast Astrologer Sushila Pawar Contact_ Sangali Office: 7758013528 Pune Office: 9307590728 Banter With Cheytan सोबत PODCAST करण्यासाठी 7385777411 या नंबर ला Call करा करिअर, नातेसंबंध किंवा आर्थिक अडचणींमध्ये अडकलात का? लाल किताब उपाय हे तुमच्या जीवनातील समस्या सोडवण्यासाठी प्रभावी आणि सोपे मार्ग देतात! या विशेष मराठी पॉडकास्ट चॅनेल भागात आपण चर्चा करू: ✅ लाल किताब म्हणजे काय आणि ते कसे कार्य करते? ✅ जीवनातील समस्या सोडवण्यासाठी प्रभावी उपाय ✅ कुंडली भविष्यवाणी आणि त्याचा तुमच्या आयुष्यावर होणारा प्रभाव होस्ट चेतन महाजन यांच्यासोबत ज्योतिष तज्ञ सुशिला पवार यांची खास मुलाखत, जिथे लाल किताबचे रहस्य उलगडले जाईल! 🔔 आमच्या मराठी पॉडकास्ट चॅनेल ला लाईक, कमेंट आणि सबस्क्राइब करायला विसरू नका! 📌 विषय: लाल किताब उपाय आणि कुंडली भविष्यवाणी 📌 विशेष अतिथी: सुशिला पवार (ज्योतिष तज्ञ) 📌 होस्ट: चेतन महाजन 📌 भाषा: मराठी / 00:02:13 – संपूर्ण चर्चेचा सारांश / Complete Discussion Overview / 00:03:55 – ज्या घरी स्वच्छता आहे त्याच घरी लक्ष्मी थांबते / Cleanliness Attracts Wealth (Lakshmi) / 00:04:52 – अशा लोकांना देव दिल्याशिवाय राहत नाही / God Blesses Such People / 00:05:33 – लक्ष्मीची एंट्री आपल्या हातात आहे / Wealth Entry is in Our Control / 00:06:28 – लक्झरी लाईफ देणारा शुक्र ग्रह / Venus Brings Luxury Life / 00:07:34 – या 2 ग्रहांची युती झाली तर महालक्ष्मी योग बनतो / Combination Creates Mahalakshmi Yog / 00:08:54 – अशा लोकांची 3 घरे होतात / Such People Own Multiple Houses / 00:11:22 – शुक्राचं रत्न शनीच्या बोटात वापरायचं / Wearing Venus Gem Tip / 00:13:02 – लोक शनीच्या महादशेमध्ये करोडपती होतात / People Become Rich in Saturn Period / 00:13:23 – अशा लोकांनी शनीला कधी घाबरू नये / Don’t Fear Saturn / 00:14:55 – कर्ज देणारा ग्रह शनी आहे / Saturn is Linked to Debts / 00:17:34 – घरातील लक्ष्मीचा आदर करा / Respect Wealth at Home / 00:19:54 – कधीही संपत्तीची कमी पडणार नाही / Never Face Lack of Wealth / 00:23:55 – असा शनी लक्झरी लाईफ संपवतो / Saturn Can Destroy Luxury Life / 00:24:36 – बुध स्ट्राँग करण्यासाठी हे करा / Strengthen Mercury / 00:26:27 – गौमातेचं महत्व / Importance of Cow in Hinduism / 00:33:13 – लग्न करताना कुंडलीत ग्रह कसे असावेत / Kundali Matching for Marriage / 00:37:28 – अवघड कुंडली म्हणजे काय / What is a Difficult Kundali / 00:41:38 – बदनामी करणारा गुरु ग्रह / Jupiter and Defamation / 00:45:06 – लाल किताब उपाय / Lal Kitab Remedies