Перейти к содержимому

नवोदय प्रवेश 2026-27 | ग्रामीण की शहरी? कोणता फॉर्म भरायचा? संपूर्ण माहिती

eSarthiScholarship и eSarthionline

0:00 / 0:00

नवोदय प्रवेश 2026-27 | ग्रामीण की शहरी? कोणता फॉर्म भरायचा? संपूर्ण माहिती

712 просмотров · 2 мес. назад
eSarthiScholarship и eSarthionline
712 просмотров · 2 мес. назад
जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा (JNVST) 2026-27 साठी अर्ज करताना ग्रामीण (Rural) की शहरी (Urban) फॉर्म भरायचा?, 75% ग्रामीण आरक्षण म्हणजे काय?, पात्रता (Eligibility) काय आहे?, आणि कोणते विद्यार्थी ग्रामीण कोट्यात अर्ज करू शकतात? याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दिली आहे. या व्हिडिओमध्ये: ✅ JNVST 2026-27 Admission Process ✅ Rural vs Urban Eligibility ✅ 75% Rural Reservation Explained ✅ कोणता फॉर्म भरावा? ✅ आवश्यक कागदपत्रे ✅ अर्ज भरताना होणाऱ्या सामान्य चुका ✅ विद्यार्थी व पालकांसाठी महत्त्वाच्या सूचना 📚 JNVST 2026-27 ची तयारी करण्यासाठी eSarthi Online ला Subscribe करा. Welcome to eSarthiScholarship! Maharashtra मधील विद्यार्थ्यांसाठी Scholarship Exam ची संपूर्ण तयारी आता एका ठिकाणी. या चॅनेलवर तुम्हाला मिळेल— ✅ 4th Scholarship ✅ 7th Scholarship ✅ Navodaya Entrance ✅ NMMS ✅ MTS ✅ Intelligence Test ✅ Mathematics ✅ Marathi ✅ English ✅ Previous Year Papers ✅ Expected Questions ✅ Mock Tests ✅ Strategy Videos ✅ Parent Guidance ✅ Study Plans आमचे उद्दिष्ट म्हणजे ग्रामीण व शहरी भागातील प्रत्येक विद्यार्थ्याला दर्जेदार मार्गदर्शन उपलब्ध करून देणे. Subscribe करा आणि Scholarship मध्ये यशस्वी होण्याच्या प्रवासाची सुरुवात आजच करा. eSarthiScholarship प्रत्येक पालकाचा विश्वास, प्रत्येक विद्यार्थ्याचा सारथी.