Перейти к содержимому

Pratham Tula vandito on Shehnai at Siddhivinayak temple

Nilesh Jadhav

0:00 / 0:00

Pratham Tula vandito on Shehnai at Siddhivinayak temple

314 просмотров · 12 дней назад
Nilesh Jadhav
21 подписчик
314 просмотров · 12 дней назад
🙏🎶 श्री सिद्धिविनायक मंदिरात “प्रथम तुला वंदितो” हे वाद्यसंगीतातून सादर करण्याचा छोटासा प्रयत्न… 🌺✨ गणरायाच्या चरणी सुरांची सेवा करण्याचं भाग्य लाभलं, हीच माझ्यासाठी सर्वात मोठी आनंदाची गोष्ट! ❤️🙏 🎵 “प्रथम तुला वंदितो” — वाद्यावर वाजवण्याचा मनापासून केलेला हा प्रयत्न. चूक–बरोबरपेक्षा भावना आणि भक्ती महत्त्वाची! 🥰 🎵 शहनाई: सदाशिव मास्तर 🎵 सुंदरी: पंडित भीमण्णा जाधव (सोलापूर) 🎵 सुंदरी: व्यंकटेशकुमार जाधव 🎵 सुंदरी: कलशश्री जाधव 🥁 चौघडा: संजय जाधव 🙏 गणपती बाप्पा मोरया! 🙏 #प्रथमतुलावंदितो #Siddhivinayak #SiddhivinayakTemple #Shehnai #GanpatiBappaMorya #BhaktiSangeet #DevotionalMusic #MarathiCulture #MusicSeva #Prabhadevi #Mumbai #MarathiReels #musician