Shri Gomaji Maharaj Mandir Nagzari | श्री गोमाजी महाराज मंदिर नागझरी | Shegaon | Buldhana | RJ Dipak
RJ Dipak Wankhade
0:00 / 0:00
Shri Gomaji Maharaj Mandir Nagzari | श्री गोमाजी महाराज मंदिर नागझरी | Shegaon | Buldhana | RJ Dipak
16 818 просмотров · 3 года назад
RJ Dipak Wankhade
133 тыс. подписчиков
16 818 просмотров · 3 года назад
नमस्कार, शेगांव दर्शनानंतर पाहुयात शेगांव पासून अवघ्या ७ कि. मी. अंतरावर येणारे श्री संत गोमाजी महाराज संस्थान श्री क्षेत्र नागझरी, नागझरी हे सुंदर गांव आहे सुमारे ३५० वर्ष जूने हे देवालय आहे आपण गोमाजी महाराज समाधी मंदिर, ध्यान मंदिर, गंगा गोदावरी कुंड अर्थात जिवंत झऱ्याचे गोमूख कुंड आणि ऐतिहासिक महादेव मंदिरे आणि बरेच काही तेंव्हा हा संपूर्ण व्हिडीओ बघा लाईक, कंमेंट, शेअर व नवनवीन व्हिडीओ पाहण्यासाठी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका..
शेगांव दर्शन भाग १ व २ पाहण्यासाठी खालील लिंक वर प्रेस करा..
👇👇🙏👇👇
• Shri Gajanan Maharaj Sansthan | Shegaon Da...
• Shri Gajanan Maharaj Sansthan | Shegaon Da...
आपण संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी शेगांवला येतो पण शेगांव व्यतिरिक्त संत गजानन महाराजांच्या अनेक ठिकाणी लीळा तथा भेटी झाल्या आहेत.. ज्यांचा उल्लेख श्री गजानन विजय ग्रंथात सुद्धा आहे त्या तुम्ही पहिल्या आहेत का??
मी महाराज जिथे जिथे गेलो आहे त्यापैकी अनेक स्थानांना भेट दिली आहे..ते तुम्ही खालिल लिंक ओपन करून पाहु शकता...
संत गजानन महाराज पालखी सोहळा
👇👇🙏👇👇
• Shri Gajanan Maharaj Palkhi 2023 | Shegaon...
बुलढाणा जिल्ह्यातील खामगांव शहराच्या सुटाळपुरा येथील मंदिरात संत गजानन महाराज आले होते ते मंदिर पाहण्यासाठी इथे क्लिक करा..
👇👇🙏👇👇
• Shri Gajanan Maharaj Mandir | संत गजानन मह...
संत गजानन महाराज पिंपळगाव राजा इथे ज्या मंदिरात आले होते ते मंदिर पाहण्यासाठी इथे क्लिक करा..
👇👇🙏👇👇
• संत गजानन महाराजांची पिंपळगाव राजा भेट |Pi...
संत गजानन महाराज येऊन गेलेले श्री कमळनाथ महादेव मंदिर त्यासमोरील जयपूर ला आलेले ते ज्या देशमुख वाड्यात थांबले होते तो वाडा व त्यांनी तिथे पादुका सुद्धा दिल्या होत्या. हे सर्वं इथे पाहु शकता..
👇👇🙏👇👇
• संत गजानन महाराजांची जयपूर भेट | महाराजांन...
संत गजानन महाराज मलकापूर ला जिथे आले होते ते मंदिर, त्यांची गादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा..
👇👇🙏👇👇
• संत गजानन महाराजांची मलकापूर भेट | श्री गौ...
संत गजानन महाराज यांनी सजल केलेली विहिर अकोली जहांगीर, अकोट जिल्हा अकोला..पाहण्यासाठी इथे क्लिक करा..
👇👇🙏👇👇
• संत गजानन महाराजांनी सजल केलेली विहीर | मी...
संत गजानन महाराज पादुका संस्थान मुंडगांव तालुका अकोट, जिल्हा अकोला..
👇👇🙏👇👇
• संत गजानन महाराज पादुका संस्थान | Gajanan ...
संत गजानन महाराजांचे पट्टशिष्य संत भास्कर महाराज संजीवन समाधी मंदिर आडगांव बुद्रुक, अकोट जवळ
👇👇🙏👇👇
• संत गजानन महाराजांचे पट्ट शिष्य संत भास्कर...
संत गजानन महाराजांची कारंजा लाड भेट..
👇👇🙏👇👇
• संत गजानन महाराजांची कारंजा लाड भेट | Kara...
संत गजानन महाराज प्रकटदिन उत्सव पाहण्यासाठी इथे क्लिक करा..
👇👇🙏👇👇
• Gajanan Maharaj Pragatdin | संत गजानन महार...
संत गजानन महाराजांची भांबेरी भेट
👇👇🙏👇👇
• संत गजानन महाराजांची भांबेरी भेट | श्रीराम...
संत गजानन महाराज शिष्य पितांबर महाराज समाधी मंदिर कोंडोली दर्शन
• श्री पितांबर महाराज गुरु श्री गजानन महाराज...
#shegaon #nagzari #gomajimaharajsansthan #nagzarishegaon #shegaondarshan