* गाडीवर मिळते तशी चमचमीत मिरची भजी | Halwai Style Mirchi Bhaji
Aditi Jadhav receipe
0:00 / 0:00
* गाडीवर मिळते तशी चमचमीत मिरची भजी | Halwai Style Mirchi Bhaji
191 просмотр · 3 дня назад
Aditi Jadhav receipe
237 подписчиков
191 просмотр · 3 дня назад
गाडीवर मिळते तशी चमचमीत मिरची भजी | Halwai Style Mirchi Bhaji
नमस्कार मैत्रिणीनो!
आज आपण पाहणार आहोत अगदी गाडीवर किंवा हॉटेलमध्ये मिळते तशी कुरकुरीत आणि चमचमीत 'मिरची भजी'. पावसाच्या किंवा थंडीच्या दिवसात गरमागरम चहा आणि मिरची भजी खाण्याची मजा काही वेगळीच असते. ही रेसिपी अत्यंत सोपी आहे आणि कमी वेळात तयार होते. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनेलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा!
साहित्य (Ingredients):
मोठ्या मिरच्या (कमी तिखट) - ७ ते ८
बेसन (हरभरा डाळ पीठ) - १ ते २ कप
ओवा - १ छोटा चमचा
हळद - अर्धा चमचा
हिंग - चिमूटभर
खाण्याचा सोडा - १ चिमूट
मीठ - चवीनुसार
तेल - तळण्यासाठी
#mirchibhaji #bhajirecipe #marathirecipe #maharashtrianfood #pakoda #crispypakoda #streetfood #marathifood #cookingmarathi #monsoonsnacks #indianstreetfood #bhajiya #viralrecipe