गोकुळची राधा l मराठी गवळण Re Created By Ramesh Balwad
कविता
0:00 / 0:00
गोकुळची राधा l मराठी गवळण Re Created By Ramesh Balwad
1 586 просмотров · 3 дня назад
कविता
127 подписчиков
1 586 просмотров · 3 дня назад
श्री गंगाराम गवाणकर लिखित वस्त्रहरण या अजरामर नाटकातील एक गौळण मनापासून आवडली होती. परंतु ती कुठेही संगीत स्वरूपात नसल्यामुळे AI च्या माध्यमातून तिचे Re Creation करण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे. आवडल्यास नक्की Like आणि Share करा. #rameshbalwad #ekadashi #guitarcover