कायदे, न्यायव्यवस्था, आणि नागरिक | Adv PrasannaKumar Joshi | Marathi Podcast on Social Life & Laws
Social Nagar
0:00 / 0:00
कायदे, न्यायव्यवस्था, आणि नागरिक | Adv PrasannaKumar Joshi | Marathi Podcast on Social Life & Laws
2 242 просмотра · 1 год назад
Social Nagar
5,65 тыс. подписчиков
2 242 просмотра · 1 год назад
सर्वसामान्य माणसाला कोर्टाचं नाव घेतलं कि भीती वाटते. न्यायव्यवस्था, कायदे, वकील यांसारख्या गोष्टींपासून दूर राहणे नागरिक पसंत करतात. परंतु कायदा सोप्या भाषेत समजून घेतला आणि त्याप्रमाणे वर्तन ठेवले तर आयुष्य आणखी सुकर होतं. याउप्पर कोर्टाची पायरी चढावी लागलीच, तर गडबडून न जाता काय करायला पाहिजे, कोणत्या वकिलांचा सल्ला घेतला पाहिजे, भारतीय म्हणून आपली कर्तव्ये कोणती आहेत, या सर्वांवर आम्ही ॲडव्होकेट प्रसन्न जोशी यांच्याशी गप्पा मारल्या.
अगदी जन्मापासून ते अंतिम श्वासापर्यंत कायदे, न्यायव्यवस्था, वकील आपल्या आयुष्याशी कसे जोडलेले असतात, हे जाणून घेण्यासाठी सोशल नगर चा हा पॉडकास्ट नक्की बघा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये लिहा.
Host: Akshay Temkar
Guest: Adv PrasannaKumar Joshi
#marathipodcast #vakilsahab #vakilsearch #advocate #bombayhighcourt #punecourt #ahmednagarnews #judgement #judgementday #highcourtmumbai #highcourtadvocate #supremecourt #supremecourtofindia #supremecourtadvocate #supremecourtjudgements #lawstudent #cyberlaws #advprasannajoshi