Boat and Stream (नाव आणि धारा) | Full Concept & Short Tricks | MPSC, Police Bharti
Siddharth Career Academy Nagpur
0:00 / 0:00
Boat and Stream (नाव आणि धारा) | Full Concept & Short Tricks | MPSC, Police Bharti
203 просмотра · 6 дней назад
Siddharth Career Academy Nagpur
453 подписчика
203 просмотра · 6 дней назад
नाव आणि धारा (Boat and Stream) या गणितातील महत्त्वाच्या विषयाची परिपूर्ण तयारी करा! या लेक्चरमध्ये अगदी बेसिक संकल्पनांपासून ते कठीण प्रश्न चुटकीसरशी सोडवण्याच्या शॉर्ट ट्रिक्स अगदी सोप्या मराठी भाषेत शिकवल्या आहेत.
हा व्हिडिओ MPSC, महाराष्ट्र पोलीस भरती, Banking (IBPS/SBI), SSC (CGL/CHSL), Railway (RRB NTPC/Group D) आणि इतर स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गणितातील तुमचे गुण निश्चित करा!
🔔 अशाच नवनवीन ट्रिक्स आणि लाईव्ह लेक्चर्ससाठी 'Siddharth Career Academy' चॅनेलला नक्की Like, Share आणि Subscribe करा!