Перейти к содержимому

सेलिब्रिटींना पैठणी कंदिलाची भुरळ | Paithani Kandil for diwali

Only Manini

0:00 / 0:00

सेलिब्रिटींना पैठणी कंदिलाची भुरळ | Paithani Kandil for diwali

6 003 просмотра · 3 года назад
Only Manini
154 тыс. подписчиков
6 003 просмотра · 3 года назад
चारी दिशा उजळून टाकणारा सण जवळ आला आहे. तेजोमय असलेल्या या सणासाठी प्रत्येक जण दारासमोर कंदील लावतात. कंदिलामुळे सण प्रकाशमान होतो. आकर्षक कंदिलासाठी तुम्हीही बाजारपेठांमध्ये खेटे मारत असाल तर थांबा! कारण आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत पैठणी कंदील. या पैठणी कंदिलाची खासियत काय? ते किती टिकावू आहेत? किंमत किती? याची सर्व माहिती पाहण्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की पाहा.