पहिल्यांदा Flight Vlog ✈️ | मुंबई ते भोपाळ | 3 दिवसांचा कामानिमित्त प्रवास
Abhishek Desai
0:00 / 0:00
पहिल्यांदा Flight Vlog ✈️ | मुंबई ते भोपाळ | 3 दिवसांचा कामानिमित्त प्रवास
278 просмотров · 10 дней назад
Abhishek Desai
129 подписчиков
278 просмотров · 10 дней назад
नमस्कार मंडळी! ❤️
आजच्या Vlog मध्ये आपण निघालोय मुंबईहून थेट भोपाळला! ✈️
कामानिमित्त तीन दिवसांसाठी भोपाळला जाण्याचा योग आला आणि यावेळी ठरवलं की हा पूर्ण प्रवास तुमच्यासोबत Share करायचा. घरातून सकाळी लवकर निघण्यापासून, Mumbai Airport, Flight Boarding, Take-off आणि शेवटी Bhopal मध्ये पोहोचेपर्यंतचा हा माझा पहिलाच Flight Travel Vlog!
कामासाठी प्रवास असला तरी या तीन दिवसांत भोपाळमध्ये अजून काय काय interesting पाहायला आणि अनुभवायला मिळतंय, ते आपण या Vlog Series मध्ये बघणार आहोत.
तर चला… मुंबई ते भोपाळचा हा प्रवास माझ्यासोबत सुरू करूया! ❤️✈️
व्हिडिओ आवडला तर Like करा, Comment करून तुमचा अभिप्राय नक्की सांगा आणि अशाच Marathi Personal & Travel Vlogs साठी Channel Subscribe करा.
#Bhopal #BhopalVlog #MumbaiToBhopal #TravelVlog #MarathiVlog #FlightVlog #MarathiYouTuber #TravelMarathi