Перейти к содержимому

Titwala Mahotsav 2025 Opening Ceremony । महोत्सवच्या पहिल्याच दिवशी मान्यवरांची हजेरी । #mahotsav

Travel With VinDesh

0:00 / 0:00

Titwala Mahotsav 2025 Opening Ceremony । महोत्सवच्या पहिल्याच दिवशी मान्यवरांची हजेरी । #mahotsav

1 004 просмотра · 1 г. назад
Travel With VinDesh
1,53 тыс. подписчиков
1 004 просмотра · 1 г. назад
नमस्कार, टिटवाळा महोत्सव २०२५ वर्ष ९ वे चा पहिला दिवस एकदम रुबाबदार पद्धतीने साजरा झालेला आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे नगर मुख्य सचिव श्री किशोरजी शेळके साहेब यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले त्यांच्या समवेत आमचे आदरणीय माजी नगरसेवक सुनीलदादा वायले हे सुद्धा होते व त्यांचे सहकारी व शिवसैनिक आणि मांडा टिटवाळा शहरातील नागरिक सुद्धा उपस्थित होते. प्रथम गणेश पूजन व रंगमंचाला नारळ वाढवून या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे, या कार्यक्रमाची जे पूजन होतं त्याची सर्व जबाबदारी संपूर्ण महाराष्ट्रात सुप्रसिद्ध असलेले व टिटवाळा नगरीचे श्री. गजानन पंडित गुरुजी उर्फ गजूमामा ह्यांचा सुमधुर मंत्रोच्चाराने व शास्त्रोस्त्र पध्दतीने पार पाडली त्यानंतर मुख्य कार्यक्रमाला सुरुवात झाली ज्यामध्ये कोळी नृत्य, बॉलीवूड डांस, लावणी अशी विविध प्रकारचे नृत्य सादरीकरण झाले. टिटवाळा महोत्सव मध्ये नृत्य कलाअविष्कारांसह फनफेअर सोबतच फूड स्टॉल्स आहेत आणि शॉपिंग साठी खूप सारी स्टॉल्स आहेत आणि विविध प्रकारचे पाळणे आहेत. तर मग मांडा टिटवाळकर आणि इतर मंडळी कधी येताय तुम्ही ?? आपल्या टिटवाळा महोत्सवला भेट द्यायला !!! #mahotsav #aagrikoli #dance #funfair #foodstreet #gamezone #titwala #titwalamahotsav