मला भेटले छोटे फिशर मॅन ( लहान मुलं ) त्याच्या सोबत माहिती आणि मस्ती 🐬🐠🪼🤩
Ramesh Vlogs 81
0:00 / 0:00
मला भेटले छोटे फिशर मॅन ( लहान मुलं ) त्याच्या सोबत माहिती आणि मस्ती 🐬🐠🪼🤩
105 просмотров · 11 дн. назад
Ramesh Vlogs 81
266 подписчиков
105 просмотров · 11 дн. назад
देवबाग जसं नावं तस गावं ह्या ठिकाणी माझं पण बालपण गेलं ह्या मुलांना पाहिलं आणि ते दिवस डोळ्यसमोर आले. हे ठिकाण कोकणातील मालवण ह्या तालुक्यातील अगदी चारही बाजूला पाणी आणि मध्ये हे बेट आहे.
स्वच्छ समुद्र, ताजे मासे, प्रेमळ माणसं अशा ठिकाणी नक्की या
येवा कोकण आपलोच आसा.. 🪼🐠🐬🌴