फक्त १० ते १५ मिनिटात सोप्या पद्धतीने कोथिंबीर वडी /kothimbir vadi recipe in Marathi
खाऊ कट्टा
0:00 / 0:00
फक्त १० ते १५ मिनिटात सोप्या पद्धतीने कोथिंबीर वडी /kothimbir vadi recipe in Marathi
350 просмотров · 3 года назад
खाऊ कट्टा
1,99 тыс. подписчиков
350 просмотров · 3 года назад
फक्त १० ते १५ मिनिटात सोप्या पद्धतीने कोथिंबीर वडी /kothimbir vadi recipe in Marathi
कोथिंबीर वडी साठी लागणारे साहित्य
३ कप बारीक चिरलेली कोथिंबीर
१.५ कप बेसन पीठ
२ चमचे फुटाण्याची डाळ
१/४ चमचा हळद
३-४ हिरव्या मिरच्या
८-१९ लसूण पाकळ्या
१/२ चमचा ओवा
१ चमचा जिरे
१ चमचा धने पूड
१/४ चमचा हिंग
१/२ चमचा लाल तिखट
मीठ चवीनुसार
पाणी गरजेनुसार
तेल तळण्यासाठी
पावसाळ्यात चहा सोबत काही तरी खमंग चविष्ट खायला असेल तर चहाची मजा अजूनच वाढते. पावसाळ्यात कांदाभजी आणि चहा हे तर नेहमीच सर्वांच्या आवडीच कॉम्बिनेशन आहे . गरमागरम वडापाव,समोसा , पालक वडी , पकोडे , मुगभजी हेही आपण बनवतो . या व्हिडिओ मधे आपण खमंग ,कुरकुरीत पौष्टिक अशी कोथिंबीर वडी बनवतोय.घरात उपलब्ध असलेल्या साहित्यात , १९-१५ मिनिटात कमी वेळेत आणि कमी साहित्यात पटकन होणाऱ्या खुसखुशीत कोथिंबीर वड्या तुम्ही ही नक्की बनवून पहा. व्हिडिओ आवडला तर लाईक , शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
#कोथिंबीरवडी#kothimbirvadi#सांबारवडी#sambarvdi#sanjanacreation#कोथिंबीरवडीरेसिपीमराठी#कोथिंबीरवडीरेसिपी#kothimbirvadirecipe#kothimbirvadirevipemarathi#kothimbirvadi#kothimbirvadirecipe #कोथिंबीरवडी#कोथिंबीरवडीरेसिपी#kothimbirvadirecipeinmarathi
कोथिंबीर वडी रेसिपी मराठी, कोथिंबीर वडी , कोथिंबीर वडी कशी बनवावी , कोथिंबीर वडी रेसिपी मराठी मधुरा , कोथिंबीर वडी मधुराज रेसिपी , कोथिंबीर वडी रेसिपी सरिता किचन ,