Перейти к содержимому

शहरात फक्त स्पर्धा असते,पण खरा सण तर गावातच साजरा होतो!🤩बिजघर-गवळवाडी ची दहीहंडी/Shravan Mirgal

S7_Creation_Shravan_ Mirgal

0:00 / 0:00

शहरात फक्त स्पर्धा असते,पण खरा सण तर गावातच साजरा होतो!🤩बिजघर-गवळवाडी ची दहीहंडी/Shravan Mirgal

977 просмотров · 2 недели назад
S7_Creation_Shravan_ Mirgal
2,61 тыс. подписчиков
977 просмотров · 2 недели назад
जय श्री कृष्ण! 🙏 मंडळी, शहरांमध्ये आपल्याला फक्त स्पर्धा आणि धावपळ पाहायला मिळते, पण खऱ्या अर्थाने रुढी, परंपरा आणि सणाचा अस्सल आनंद अनुभवायचा असेल तर तो गावाकडेच पाहायला मिळतो. आपल्या मातीतील गोडवा आणि गावाकडची खरी मजा या ३० मिनिटांच्या फुल व्हिडिओमध्ये कैद केली आहे! बीजघर- गवळवाडी येथील आमच्या या दहीहंडी सोहळ्यात प्रत्येकाने तुफान धम्माल केली आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, तुम्हाला नक्कीच तुमच्या गावातल्या दिवसांची आठवण येईल आणि चेहऱ्यावर गोड हसू येईल! हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की Subscribe करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेयर करा! ❤️ 📌 Social Links: https://www.instagram.com/shravanmirg... ⁠#DahiHandi2026 #BijgharGavalwadi #GavkadchiGosht #DahiHandiSpecial #MarathiVlog #VillageLife #Gokulashtami #FestivalVibes #MaharashtraCulture⁠ बीजघर गवळवाडी दहीहंडी गावाकडची दहीहंडी स्पेशल Dahi Handi in village Marathi Gavkadchi Dahi Handi celebration Marathi Dahi Handi vlog Gokulashtami celebration in Maharashtra Village festival vs city competition 30 minutes Dahi Handi video Marathi अस्सल गावाकडचा गोकुळाष्टमी उत्सव