हात नाही जोडले कधी प्रेमानं तरीही सुखात ठेवलं माझ्या स्वामीन | Swami Samarth 🙏 | Anuchi Swami Seva🌹
Anuchi Swami seva
0:00 / 0:00
हात नाही जोडले कधी प्रेमानं तरीही सुखात ठेवलं माझ्या स्वामीन | Swami Samarth 🙏 | Anuchi Swami Seva🌹
293 просмотра · 3 дн. назад
Anuchi Swami seva
33 подписчика
293 просмотра · 3 дн. назад
🙏 श्री स्वामी समर्थ महाराज की जय! 🌺
हात नाही जोडले कधी प्रेमानं, तरीही सुखात ठेवलं माझ्या स्वामीन… ❤️
स्वामींची कृपा ही भक्ताच्या प्रेमावर आणि श्रद्धेवर असते. स्वामी समर्थांच्या चरणी मनापासून समर्पित असलेले हे सुंदर भक्तिगीत तुमच्या मनाला नक्कीच स्पर्श करेल.
🌺 स्वामींच्या भक्तीत रमून जा आणि त्यांच्या कृपेचा अनुभव घ्या.
🎵 चॅनल: ANUCHI SWAMI SEVA
✍️ गीत लेखन: अनिता बोराडे
व्हिडिओ आवडल्यास Like करा, Share करा आणि अशाच सुंदर स्वामी समर्थ भक्तिगीतांसाठी चॅनल Subscribe करा.
🙏 श्री स्वामी समर्थ! श्री स्वामी समर्थ! 🙏
#SwamiSamarth #SwamiBhaktiGeet #AnuchiSwamiSeva #स्वामीसमर्थ #स्वामीभक्ती #मराठीभक्तिगीते