Gopichand Padalkar Speech : Jayant Patil यांचे पडळकरांचा सत्कार करायला सांगत चिमटे | Sangli News
Mumbai Tak
0:00 / 0:00
Gopichand Padalkar Speech : Jayant Patil यांचे पडळकरांचा सत्कार करायला सांगत चिमटे | Sangli News
11 079 просмотров · 4 ч назад
Mumbai Tak
4,71 млн подписчиков
11 079 просмотров · 4 ч назад
सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील बावची गावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या लोकार्पण सोहळ्यात राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर एकाच व्यासपीठावर आले. यावेळी दोघांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक उडाली. पडळकरांनी शाइस्तेखानाची बोटे वाड्यात घुसून छाटल्याचा संदर्भ देत जयंत पाटलांना डिवचले, पण अफजलखानाचा वध पन्हाळा गडावर झाला, अशी ऐतिहासिक चूक केली. यावर जयंत पाटलांनी तत्काळ त्यांची चूक सुधारत, "अफजलखानाचा कोथळा प्रतापगडावर काढला, पुढच्या वेळी अभ्यास करून या. भाषण पाठ केलं की अशा चुका होतात," असा सणसणीत टोला लगावला. तत्पूर्वी पडळकरांच्या एन्ट्रीवर कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली असता, जयंत पाटलांनी सुसंस्कृतपणा दाखवण्याचे आवाहन करत कार्यकर्त्यांना शांत केले.
Political rivals Jayant Patil and Gopichand Padalkar shared a stage in Walwa, Sangli, during a Chhatrapati Shivaji Maharaj statue unveiling, leading to a fiery war of words. Sparks flew when Padalkar took a subtle dig at Patil by referencing Shivaji Maharaj's attack on Shaistekhan, hinting at a recent local election. However, Padalkar made a historical blunder by stating Afzal Khan was killed at Panhala Fort. Jayant Patil quickly corrected him, stating it was Pratapgad, and mocked Padalkar, advising him to "study history before coming" and warning that "memorizing speeches leads to such mistakes." Earlier, Patil also calmed his sloganeering supporters, showing political grace by welcoming Padalkar to his constituency.
Gopichand Padalkar Speech : Jayant Patil यांचे पडळकरांचा सत्कार करायला सांगत चिमटे | Sangli News
#JayantPatil #GopichandPadalkar #Sangli #MaharashtraPolitics #MarathiNews #Walwa #MHT005
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...
#MumbaiTak #MumbaiNews #Mumbai #MaharashtraNews #BreakingNews #MumbaiUpdates #MumbaiPolitics #MarathiLatestNews #GroundReport #NewsUpdate #MarathiSamachar #BMC #MarathiNews #CityOfDreams
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.