Перейти к содержимому

नवरात्रची सुरुवात कशी झाली/ नवरात्र उत्सव काकरतात / देवीच्या विजयाची कथा #navratri#navratri2026|

ज्ञानसागर

0:00 / 0:00

नवरात्रची सुरुवात कशी झाली/ नवरात्र उत्सव काकरतात / देवीच्या विजयाची कथा #navratri#navratri2026|

705 просмотров · 10 дней назад
ज्ञानसागर
182 подписчика
705 просмотров · 10 дней назад
नवरात्र उत्सवाची सुरुवात कशी झाली? नवरात्र का साजरे करतात? यामागची पौराणिक कथा काय आहे? या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. महिषासुर नावाच्या राक्षसाने देवतांना त्रास देणे सुरू केले. तेव्हा ब्रम्हा, विष्णू आणि महेश यांच्या तेजातून आदिशक्ती दुर्गा देवी प्रकट झाली. देवीने 9 दिवस युद्ध करून 10व्या दिवशी महिषासुराचा वध केला. म्हणून या 9 दिवसांना नवरात्र आणि 10 व्या दिवसाला विजयादशमी / दसरा म्हणतात. ही कथा ऐकल्याने घरातील गरिबी, दुःख दूर होते आणि सुख समृद्धी येते अशी मान्यता आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर Like, Share आणि Subscribe नक्की करा. #navratri #navratri2026 #navratrikatha #devichikatha #mahishasurmardini #durgamata #navratrichisuruvat #navratrautsav #durga #navratrispecial #marathikatha #bhaktikatha #NavratriKathaMarathi #NavratraKaise Shuru Hua #DeviChiKatha #Mahishasur Vadh #DurgaKatha #Navratri Mahatva #NavratriStory #GarbhiDoor Karne WaliKatha #Navratri2026 #MarathiBhakti navratrachi suruvat kashi jhali, navratra utsav ka kartat, devichya vijayachi katha, mahishasur vadh katha, navratri katha marathi, navratri chi katha, durga devi katha, hi katha aikalyane garibi dur hoil, navratri ka sajra kartat, navratri mahiti marathi, navratri 2026, adishakti katha शारदीय नवरात्र 2026, नवरात्र 2026 कधी सुरू होणार, नवरात्राची तारीख 2026, नवरात्र सुरू होण्याची तारीख, शारदीय नवरात्र तारीख, नवरात्र पहिला दिवस, घटस्थापना 2026, घटस्थापना कधी करावी, नवरात्र घटस्थापना, शैलपुत्री पूजा, नवरात्र पूजा विधी, नवरात्र Sharad Navratri 2026, Navratri start date 2026, Navratri date 2026, Ghatasthapana देवीची पूजा, नवरात्र महत्त्व, नवरात्राचे नियम, नवरात्र माहिती मराठी, नवरात्र 2026 मराठी, Navratri 2026, 2026, Shailputri Puja, Durga Mata, Navratri puja, Navratri Marathi, नवरात्र तिथी, नवरात्र वार,