Abhangrang 2026
Omkar Sangeet Vidyalaya
0:00 / 0:00
Abhangrang 2026
615 просмотров · 7 дн. назад
Omkar Sangeet Vidyalaya
169 подписчиков
615 просмотров · 7 дн. назад
🎶 ओंकार संगीत विद्यालयाचा ३० वा वर्धापन दिन सोहळा 🎶
ओंकार संगीत विद्यालयाला ३० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने विद्यार्थीवृंदांनी सादर केलेला भक्तिरसाने ओतप्रोत भरलेला “अभंगरंग” हा सुंदर भक्तीगीतांचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
संतांच्या अभंगांनी, भक्तिगीतांनी आणि सुरेल स्वरांनी संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले. विद्यार्थ्यांच्या सुंदर सादरीकरणाला रसिक प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून ३० वर्षांच्या संगीत साधनेचा आणि संस्कारांचा सुंदर प्रवास अनुभवता आला.
🙏 सर्व रसिक, पालक, विद्यार्थी व हितचिंतकांचे मनःपूर्वक आभार! 🙏
सौ. मनीषा अतुल फणसळकर
संचालिका – ओंकार संगीत विद्यालय
#nocopyrightclaim