Перейти к содержимому

जीवनात पहिल्यांदा फोरचुनर चालवली 🥳 || रात्री पोलीस साहेबांनी जेवण दिले 🍛😋 ||

MH 45 Rider

0:00 / 0:00

जीवनात पहिल्यांदा फोरचुनर चालवली 🥳 || रात्री पोलीस साहेबांनी जेवण दिले 🍛😋 ||

40 674 просмотра · 8 часов назад
MH 45 Rider
223 тыс. подписчиков
40 674 просмотра · 8 часов назад
जीवनात पहिल्यांदा फोरचुनर चालवली 🥳 || रात्री पोलीस साहेबांनी जेवण दिले 🍛😋 || माझा आजचा देवगडचा प्रवास 🙏🏻🕉️👇🏻 खूप दिवसापासून इच्छा होती अशा ठिकाणी कॅम्पिंग करायचे कॅम्पिंग करायला गेलो तिथे एक आपल्याला दादा भेटले ते माझ्या संग बसले मी तिथे कुत्र्याला बिस्किट टाकत होतो मला वाटलं पण नव्हतं कधी की एवढ्या मोठ्या लेवलचा व्यक्ती माझ्यापाशी खाली बसेल त्यांना मला नंबर मागितला पण मी म्हटलं की मी नंबर देत नाही कोणाला नंतर आम्ही उशीर पर्यंत बोलत बसलो मग ते लास्ट ला म्हणले चला मी जातो मी म्हणलं तुम्ही कसा आला आहे त्यांना सांगितलं की साईटला माझी फॉर्च्युनर आहे नंतर ना मला समजलं की फॉर्च्यूनर वापरणारा माणूस काही नॉर्मल नसतो मग आम्ही अजून उशीर पर्यंत बोलत बसलो त्यानंतर त्यांना म्हणलं चला मला थोडी चक्कर मारायची आहे गाडीची आणि मी जीवनात पहिल्यांदा फॉर्च्यूनर चालवली आणि हा क्षण माझ्यासाठी खूप जास्त मोठा होता तुम्ही माझ्या चेहऱ्याच्या खुषी वरून गेला असताना सगळ्या गोष्टी ज्या दादांनी रात्रीचे आपल्याला जेवण आणून दिले ते देवगड पोलीस स्टेशनमध्ये पोलीस आहेत त्यांना जसं समजलं मी आलोय ते लगेच भेटायला आले रस्त्यावरच आमची भेट झाली आणि मग रात्रीचे जेवण त्यांच्याकडूनच आलं मला ते सोलापूर जिल्ह्यातलेच आहेत    • कोकणात कॅम्पिंग ची जागा भन्नाट घवली🏕️🥳 || ...      • Konkan hidden spot || ही जागा कोणालाच माहि...   #mh45rider #Konkan #devgadh #travelling #camping #Konkancycling