Перейти к содержимому

KOPARKHAIRANE CHA ICHHAPURTI AAGMAN SOHALA 2026 | KOPARKHAIRANE CHA ICHHAPURTI OFFICIAL SONG | Bappa

Mayur Kamble

0:00 / 0:00

KOPARKHAIRANE CHA ICHHAPURTI AAGMAN SOHALA 2026 | KOPARKHAIRANE CHA ICHHAPURTI OFFICIAL SONG | Bappa

6 066 просмотров · 2 мес. назад
Mayur Kamble
32,2 тыс. подписчиков
6 066 просмотров · 2 мес. назад
नमस्कार मित्रांनो, मी ह्या vlog मध्ये, नवी मुंबई मधील कोपरखैरणे च्या इच्छापूर्ती बाप्पा चे आगमन दाखवले आहे. मंडळाने रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. कोपरखैरणे च्या इच्छापूर्ती बाप्पा चे आगमन गणसंकुल येथून १६ ऑगस्ट ला झाले असून, कोपरखैरणे गणेशनगरी मध्ये आज दिनांक २० ऑगस्ट रोजी पार पडले. (पावसामुळे आगमन पुढे केले होते). कोपरखैरणे च्या इच्छापूर्ती ला बाप्पा फुलांचा म्हणून देखील ओळखले जाते, ह्याच विशेषतः कारण असे आहे मित्रांनो की बाप्पा फुलांपासून घडविला जातो. फुलांच्या निर्माल्य पासून बाप्पा ची मूर्ती बनवली जाते. बाप्पाच्या दर्शनासाठी अनेक भाविक लांबून येतात. कोपरखैरणे चा इच्छापूर्ती सेक्टर १७ ला विराजमान होतो. गुलाबसन्स डेरी पासून अगदी जवळ. आशा करतो की तुम्हाला हा Vlog आवडेल, आवडल्या video ला Like करा आणि आपल्या मित्रांसोबत Share करा आणि Channel वर नवीन असाल तर Subscribe करून Support करा. 😊 . गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ति मोरया 🙏 Ganapati bappa morya mangalmurti morya 🙏 Koparkhairane cha Ichhapurti Aagman Koparkhairane cha Ichhapurti Aagman 2026 Koparkhairane cha Ichhapurti Bappa Fulancha Koparkhairane Ganpati Aagman Ganpati Aagman Vlog Ganpati Aagman video Ganpati Aagman 2026 Ganesh Chaturthi 2026 #bappa #koparkhairne #koparkhairanechaicchapurti #ganpatiaagman2026 #ganeshchaturthi Song Credit : Official Song of Koparkhairane Cha Ichhapurti. All rights of song reserved to it's official Owners and Koparkhairane cha Ichhapurti Mandal.