Перейти к содержимому

किल्ले रसाळगड 🚩 | Journey with Konkan Railway | Rasalgad Fort | Konkan Trip | Ep-1 ‪@charanrajput21‬

Charan Rajput

0:00 / 0:00

किल्ले रसाळगड 🚩 | Journey with Konkan Railway | Rasalgad Fort | Konkan Trip | Ep-1 ‪@charanrajput21‬

242 просмотра · 1 год назад
Charan Rajput
921 подписчик
242 просмотра · 1 год назад
किल्ले रसाळगड 🚩 | Journey with konkan Railway | Konkan Trip ‪@charanrajput21‬ || रसाळगड माहिती || नमस्कार.... मी चरण राजपूत रसाळगड हा रत्नागिरी जिल्हा मध्ये खेड तालुक्यात रसाळगड येतो. 📍इतिहास :- १६६० साली छ. शिवाजी महाराजांनी गड जिंकून स्वराज्यात घेतला होता. १७५५ मध्ये तुळाजी आंग्रे यांनी पुन्हा हा गड जिंकून घेतला. नाना पेशवे यांनी तुळाजी आंग्रे यांचेकडून सगळे किल्ले घेतले परंतु रसाळ गड सोडून. पुढे तुळाजी आंग्रे शरण आल्यावर रसाळ गड त्यांच्या ताब्यात गेला असावा असे सांगितले जाते. या गडावर कोणत्याही मोठ्या लढाईची नोंद इतिहासात दिसत नाही परंतु छ. शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत या गडाची डागडुजी झाली असावी असे अभ्यासक सांगतात. गडाच्या दरवाजातून आत जाताना हनुमानाची मूर्ती आहे, ज्याच्या ओठावर मिशा आहेत. गडावर झोलाई देवीचं मंदिर आहे, दरवर्षी तेथे यात्रा भरवली जाते. मंदिरासमोर मोठी दीपमाळ आहे व बाजूला पाण्याची टाकी आहे. गडावर १६ तोफा असल्याचे सांगितले जाते. बऱ्याच तोफा मातीखाली गाडल्या गेल्याचा अंदाज स्थानिक सांगतात. मंदिरापासून थोडे पुढे गेल्यावर चुन्याचे घाणे दिसून येतात ज्याचा वापर बांधकामासाठी केला जायचा. गडावर जोते आहेत. तसेच विरघळ सुद्धा दिसून येतात ज्याच्यावर विविध प्रकारचे चित्र कोरलेले असतात. तसेच काही समाधीचे दर्शन घडते. गडावर शंकराच्या मंदिराचे अवशेष आहेत त्यात पिंड असून समोर नंदी आहे. काही इमारतीसारखे अवशेष आढळून येतात कदाचित धान्याचे कोठार असू शकतात असा अंदाज आहे. ==================================================================================== 📍रसाळ गडावर जाण्याचा मार्ग :- जर तुम्हाला मुबंई वरून रसाळगडावर येण्यासाठी पाहिलं तुम्हाला दादर वरून खेड ला येणाऱ्या ट्रेन ने येऊन खेड ला आल्या नंतर खेड रेल्वे च्या बाहेर शेरिंग रिश्ता ने खेड बस डेपो मध्ये आल्या वर रसाळगडावर बस ने जाता येत. ==================================================================================== #konkan #konkantrip #marathivlog #vlog #moonsoon #feed #bestfeed #yt #travel #newvideo #rasalgad #rasalgadtrek #fortnite #trekking #maharashtra #maharaj #ratnagiri