Перейти к содержимому

5 Steps To Earn Your First Crore। Samir Machawe । Dhan Daulat with Shardul Kadam #amuktamuk

Amuk Tamuk

0:00 / 0:00

5 Steps To Earn Your First Crore। Samir Machawe । Dhan Daulat with Shardul Kadam #amuktamuk

398 632 просмотра · 9 месяцев назад
Amuk Tamuk
704 тыс. подписчиков
398 632 просмотра · 9 месяцев назад
प्रत्यक्षात आपण प्रत्येकजण १ कोटी रुपये कसे कमवू शकतो? या विषयावर या एपिसोड मध्ये चर्चा केली आहे. मध्यमवर्गीय माणसाला आर्थिक स्वातंत्र्य मिळण्यात कुठे अडथळे निर्माण होतात, कोणत्या सवयी बदलणे गरजेचे आहे, आणि शिस्तबद्ध गुंतवणुकीतून कोटीकडे जाणारा प्रवास कसा सोपा होतो, हे सर्व समीर माचवे (Financial Advisor) यांनी स्पष्टपणे समजावलं आहे. “कुठलीही मर्यादा दिसल्यास ती तोडता येते”, “२५–३५–४५ या वयाच्या टप्प्यांवर कोणत्या आर्थिक निर्णयांचा सगळ्यात मोठा परिणाम होतो”, “SIP, compounding आणि patience यांचं खरं सामर्थ्य”, “पैसे नसण्यामागची मानसिकता”, आणि “प्रत्येकाकडे सकाळी उठायला एक मोठं स्वप्न हवं” अशा मुद्द्यांवर थेट आणि वास्तविक उदाहरणांसह चर्चा केली आहे. This episode breaks down how an ordinary person can realistically earn their first ₹1 Crore. We discuss the mindset blocks of the middle class, the habits that need to change, and how discipline, SIPs, and compounding make the journey simpler. With practical examples and clear steps, this episode shows how the right decisions at the right age can turn a dream into a plan. Disclaimer: व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत. अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही. अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही.. Guest: Samir Machawe (Financial Advisor) Host: Shardul Kadam. Creative Producer: Omkar Jadhav. Editor: Rameshwar Garkal Edit Assistant: Rohit Landge, Priyanka Thosar. Content Manager: Sohan Mane. Social Media Manager: Sonali Gokhale. Legal Advisor: Savani Vaze. Business Development Executive: Sai Kher. About The Host Shardul Kadam. Shardul Kadam: Co-founder, Amuk Tamuk Podcast Network Podcast Host | Market Researcher | Political Communication Consultant With over 10 years of experience in decoding customer and market insights for startups and content platforms. Former media agency head with a ₹3 Cr turnover and 20-member team. Worked with 20+ startups on market feasibility studies, authored papers on digital consumption behaviour and strategy. Consulted on digital content with brands like BhaDiPa, Viacom18 Marathi, Cred (YouTube), and Chitale Bandhu. Visiting Faculty at Symbiosis Centre for Media & Communication (SCMC). Connect with us: Twitter:   / amuk_tamuk   Instagram:   / amuktamuk   Facebook:   / amuktamukpodcasts   Spotify: Dhan Daulat #AmukTamuk #MarathiPodcasts 00:00 - Introduction 03:08 - Is 1 Crore Achievable for the Middle Class? 04:41 - The Power of Compounding 07:12 - The 3-Step Formula to Get Rich 09:49 - The Cost of Starting Late: Comparing the SIP amounts 13:40 - How Compounding Actually Works 17:37 - The Marshmallow Experiment & Delayed Gratification 20:50 - Why You Need a Financial Expert 24:47 - Risk Management in Mutual Funds 29:11 - The 3 Rules of Investment Strategy 34:25 - Mutual Funds vs. Direct Stocks 43:35 - Common Mistakes to Avoid 46:07 - Wealth creation example 49:22 - Creating Multiple Sources of Income 52:14 - 5 Steps to Earn Your First Crore