पोटावरची चरबी कमी करण्यासाठी या पद्धतीने वापरा त्रिफळा चूर्ण l How to Triphala to reduce tummy size
Dr Jyoti Pawar's Ayurmantra
0:00 / 0:00
पोटावरची चरबी कमी करण्यासाठी या पद्धतीने वापरा त्रिफळा चूर्ण l How to Triphala to reduce tummy size
39 630 просмотров · 2 г. назад
Dr Jyoti Pawar's Ayurmantra
143 тыс. подписчиков
39 630 просмотров · 2 г. назад
पोटावरची चरबी कमी होण्यासाठी या पद्धतीने करा त्रिफळा चूर्णाचा वापर l How to use Triphala churn to reduce tummy size
नमस्कार 🙏🏻
मी डॉ. ज्योती गणेश पवार
तुम्हा सर्वांच अगदी मनापासून स्वागत करते आपल्याच या channel मधे Dr Jyoti Pawars Ayurmantra
वाढलेलं पोट आणि त्यामुळे वाढलेलं वजन ही सर्वात मोठी समस्या आहे ,कारण वजन वाढल्यामुळे निरनिराळे आजर होण्याची देखील शक्यता जास्त असते .
वाढलेलं पोट कमी होण्यासाठी निरनिराळे detox drink त्याचबरोबर वेगवेगळे व्यायामाचे video मी तुमच्या सोबतं share करत असते .
तर बऱ्याच वेळा लोक म्हणतात की वजन कमी करण्यासाठी काही औषध घेवू शकतो का ?
तर हा video त्यांच्यासाठीच आहे …
त्रिफळा ही आयुर्वेदामध्ये एक श्रेष्ठ औषधी सांगितली आहे जिचा वापर जर आपण योग्य पद्धतींने केला तर पोटावरची चरबी नक्की कमी होयील.त्याचबरोबर या गुणी औषधीचे इतरही अनेक फायदे आपल्या शरीरासाठी होतात ,त्यामुळे निरनिराळ्या आजारांमध्ये त्रिफळा चूर्णाचा वापर आपण युक्तीने करू शकतो .
त्याचबरोबर ही एक अशी औषधी आहे जिचा वापर आपण औषध स्वरूपात सेवन करू शकतो त्याचबरोबर locally apply करण्यासाठी देखील उत्तम रीतीने वापर करुन घेवू शकतो .
तर हे सविस्तर मी या video मधे सांगितले आहे .
हा भाग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा आवडला असेल तर like करा ,जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा video share करा आणि आमच्या channel ला subscribe करा .
धन्यवाद 🙏🏻
#drjyotipawarsayurmantra
#triphalachurntilosebellyfat
#potkamikarnyasathiaseghyatriphalachurn
#triphalachurnforweightloss
#वाढलेलंपोटकमीकरात्रिफळाचूर्णाचालेपलावून
#howtousetriphalaforconstipation
#triphalachurnbenefits