खुशखुशीत चकली | परफेक्ट चकली रेसिपी | Diwali Special Chakli Recipe
Vijaya Jadhav Recipes
0:00 / 0:00
खुशखुशीत चकली | परफेक्ट चकली रेसिपी | Diwali Special Chakli Recipe
18 просмотров · 2 дн. назад
Vijaya Jadhav Recipes
328 подписчиков
18 просмотров · 2 дн. назад
नमस्कार! आज आपण बनवणार आहोत घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने खुशखुशीत आणि कुरकुरीत चकली.
दिवाळीच्या फराळासाठी खास अशी ही चकली योग्य प्रमाणात भाजणी, परफेक्ट पीठ मळण्याची पद्धत आणि काही सोप्या टिप्स वापरून बनवली आहे.
या रेसिपीमध्ये चकलीचा आकार छान येण्यासाठी आणि चकली खुसखुशीत होण्यासाठी काय काळजी घ्यायची ते पाहूया.
रेसिपी आवडल्यास Like, Share आणि Subscribe करायला विसरू नका.
धन्यवाद! ❤️
#खुशखुशीतचकली #चकलीरेसिपी #DiwaliSpecial #ChakliRecipe #MarathiRecipe