शाळेचा पहिला दिवस | श्रीराम विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय | १५ जून २०२३
Shriram Vidhyalaya Nashik
0:00 / 0:00
शाळेचा पहिला दिवस | श्रीराम विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय | १५ जून २०२३
3 619 просмотров · 3 года назад
Shriram Vidhyalaya Nashik
1,77 тыс. подписчиков
3 619 просмотров · 3 года назад
स्वागोतोत्सव
आज 15 जून 2023 शाळेचा पहिला दिवस....शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत औंक्षण करून व गुलाबपुष्प देऊन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी तरुण ऐक्य मंडळ संस्थेचे सेक्रेटरी माननीय श्री.बी.के.मुखेडकर सर,शाळेचे प्राचार्य श्री.शिंदे सर,पर्यवेक्षक श्री. नवसारे सर ,पर्यवेक्षक श्री. आटवणे सर व सर्व शिक्षक उपस्थित होते.आज पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचा प्रतिसाद उत्स्फूर्त होता.विद्यार्थ्यांना आज पहिल्याच दिवशी चॉकलेट व गोड शिऱ्याचे वाटप करण्यात आले.
माननीय प्राचार्य श्री.शिंदे सर यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले.. आजपासून पर्यवेक्षक श्री. नवसारे सर दुपार सत्रात व पर्यवेक्षक श्री आटवणे सर सकाळ सत्रात कामकाज पाहणार आहेत,त्यासाठी त्यांना गुलाबपुष्प देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.....🌷🌷
NCS :-