100 Years of RSS: Untold History, Ideology & Politics | Shailendra Paranjape | The Politics | #rss
ThinkTV Marathi
0:00 / 0:00
100 Years of RSS: Untold History, Ideology & Politics | Shailendra Paranjape | The Politics | #rss
23 776 просмотров · 11 месяцев назад
ThinkTV Marathi
166 тыс. подписчиков
23 776 просмотров · 11 месяцев назад
Founded in 1925, what role did the Rashtriya Swayamsevak Sangh (RSS) actually play in India’s freedom struggle? Has its contribution to nation-building been sidelined or misrepresented in history-writing? In this exclusive interview, senior journalist and political analyst Shailendra Paranjape answers critical questions on RSS’s organizational discipline, volunteerism, social work, role of different Sarsanghchalaks, evolving ideology, women’s participation, engagement with Muslims, and its undeniable influence in politics through the BJP.
#RSS #RSS100 #RSS@100 #RSSHistory #RashtriyaSwayamsevakSangh #BJP #IndianPolitics #RSSIdeology #संघ #राष्ट्रीयस्वयंसेवकसंघ #संघइतिहास #भाजप #ThePoliticsPodcast #ShailendraParanjape
The RSS as a cultural vs political force
Turning points in its journey towards shaping India’s politics
Has RSS transformed into a national ideological powerhouse at 100 years?
A must-watch to understand the history, philosophy, and political reality of the RSS today.
======
1925 साली स्थापन झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने स्वातंत्र्यलढ्यात नेमकी कोणती भूमिका बजावली? संघाच्या राष्ट्रनिर्मितीच्या योगदानाबाबतचा वाद हा इतिहासलेखनातील चूक आहे की जाणूनबुजून केलेले दुर्लक्ष? वरिष्ठ पत्रकार व राजकीय विश्लेषक शैलेंद्र परांजपे यांनी मुलाखतीत संघाची संघटनात्मक रचना, स्वयंसेवकांची शिस्त, शाखा व सामाजिक कार्य, सरसंघचालकांचे विचार, स्त्रियांचा सहभाग, मुस्लिम समाजाशी संबंध, तसेच भाजपच्या उदयामध्ये संघाची भूमिका या सर्व महत्त्वाच्या मुद्द्यांवर थेट आणि स्पष्ट भूमिका मंडळी आहे. संघाचा इतिहास, तत्त्वज्ञान आणि राजकीय वास्तव समजून घेण्यासाठी ही मुलाखत नक्की पाहा.
======
00:00 - प्रोमो
1:46 - सुरवात
02:22 - RSS चा शंभर वर्षांचा प्रवास
6:40 - संघाची स्वातंत्र्यचळवळीतील भूमिका
11:30 - संघ शंभर वर्ष टिकण्याच्या मागे कोणती कारणं आहेत?
18:41 – बंदीच्या काळात संघ कसा टिकून राहिला?
22.15 - सरसंघचालक आणि पंतप्रधान यांचे संबंध
28:50 - निवडणूक काळात संघाची भूमिका
31.40 - राजकीय सहभागामुळे संघ टीकेचा धनी ठरतोय?
36.24 - संघ: विचारधारा, समाजकारण आणि राजकारण
40.30 - संघाची मुस्लिम समुदायाबाबत भूमिका
44:13 - देशातील वेगवेगळ्या भागात वेगवेगळं राजकारण
47: 22 - संघ शैक्षणिक संस्थांमध्ये स्वतःची माणसं बसवतोय?
49:40 - संघ इतर पक्षांना मदत का करत नाही?
55:15 - महिलांबाबतची संघाची भूमिका
58:35 - संघाची पुढची दिशा
01:00:43 - शेवट
======
Connect With Us :
⏩Facebook : https://shorturl.at/NiLs4
⏩Instagram : https://shorturl.at/gb92V
⏩Twitter : https://x.com/PoliticsMarathi