Перейти к содержимому

कर्जतच्या प्रकल्पाने फायदा कुणाला महाराष्ट्राला की गुजरातच्या कंपनीला? | Torrent Project

Hindusthan Post

0:00 / 0:00

कर्जतच्या प्रकल्पाने फायदा कुणाला महाराष्ट्राला की गुजरातच्या कंपनीला? | Torrent Project

5 167 просмотров · 6 ч назад
Hindusthan Post
190 тыс. подписчиков
5 167 просмотров · 6 ч назад
कर्जतच्या प्रकल्पाने फायदा कुणाला महाराष्ट्राला की गुजरातच्या कंपनीला? | Torrent Project | Karjat Tree Cutting | Hindusthan Post D : कर्जतजवळील भीमाशंकर अभयारण्याजवळ प्रस्तावित असलेल्या टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पासाठी झाडं कापली जात आहेत आणि त्यावरुन सध्या महाराष्ट्रात राजकीय वादळ उठलं आहे. देशाची वीजेची भूक वाढत असताना अशा प्रकारच्या प्रकल्पांना विरोध करुन आपण आपले भविष्यच अंधारात ढकलंत आहोत का? जे आरोप केले जात आहेत त्यांच्यामध्ये काही तथ्य आहे का? आणि सर्वात महत्त्वाचे या प्रकल्पाच्या घोषणेपासूनच जे काही स्वयंघोषित पर्यावरणवादी पुढे येऊन तावा- तावाने मत मांडत आहेत त्यांना उत्तर काय ? या सर्वच प्रश्नांची चर्चा करणारा विचारमंथन विथ डॉ. उदय निरगुडकर या मालिकेचा आजचा भाग. #HindusthanPost #karjat #BheemaShankar #TreesCutting #UdayNirgudkar #HydroElectricPower #HydroElectricPowerStation #AdaniGroup #Torrent #WaterReservior #WesternGhat #EcoSensitivity #Environment #EnvironmentFriendly #MarathiNews #LatestUpdates #Pollution #ElectricityGeneration Hindusthan Post, Karjat, Bheema Shankar, Trees Cutting, Uday Nirgudkar, Hydro Electric Power, Hydro Electric Power Station, Adani Group, Torrent, Water Reservoir, Western Ghat, Eco Sensitivity, Environment, Environment Friendly, Marathi News, Latest Updates, Pollution, Electricity Generation Subscribe to our YouTube channel here:    / @hindusthanpost   For trending news in Hindi log on to: https://www.hindusthanpost.com/ For trending news in Marathi log on to: https://marathi.hindusthanpost.com/ #HindusthanPost #HindiNews #MarathiNews Social Media Handles: Facebook (Hindi):   / hindusthanposthindi   Facebook (Marathi):   / hindusthanpostmarathi   Twitter (Hindi):   / hindusthanposth   Twitter (Marathi):   / hindusthanpostm