1921 चा माणूस 3906 मध्ये कसा पोहोचला? | Time Travel Mystery
Gajawaja - गाजावाजा
0:00 / 0:00
1921 चा माणूस 3906 मध्ये कसा पोहोचला? | Time Travel Mystery
964 просмотра · 4 часа назад
Gajawaja - गाजावाजा
124 тыс. подписчиков
964 просмотра · 4 часа назад
What if a man who fell unconscious in 1921 actually experienced the year 3906?
According to the mysterious story of Paul Amadeus Dienach, his consciousness entered the body of Andreas Northam nearly 2,000 years in the future. His writings described a troubled period between 2000 and 2300, a major nuclear war, a future Mars colony, Hypervision, and humanity’s world in 3906.
His story later became known through Chronicles from the Future and The Valley of the Roses.
1921 मध्ये कोमात गेलेला एक माणूस थेट 3906 सालात पोहोचला होता?
Paul Amadeus Dienach यांच्या कथेनुसार, त्यांची consciousness भविष्यातील Andreas Northam नावाच्या व्यक्तीच्या शरीरात गेली. तिथे त्यांनी मानवाचं 2000 ते 2300 मधील संकटग्रस्त भविष्य, 2309 चं Nuclear War, Mars Colony, Hypervision आणि 3906 पर्यंत बदललेलं जग पाहिल्याचा दावा केला.
वैज्ञानिक पुरावा आजही उपलब्ध नाही - पण ही Story आजही रहस्य निर्माण करते.
टीप :
हा व्हिडिओ फक्त माहितीच्या उद्देशाने आहे. ही माहिती वेबसाईट्स आणि न्यूज चॅनेल्सच्या माध्यमातून उपलब्ध असलेल्या स्रोतांच्या आधारावर घेण्यात आली आहे. कोणाच्याही भावनांना दुखवण्याचा गाजावाजाचा हेतू नाही.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
/ @gajawaja
असे आणखी काही interesting विषय तुम्हाला माहिती असतील तर त्यावर विस्तृत लेख लिहून आम्हाला articles.k3media@gmail.com या ईमेल आयडीवर मेल करून नक्की पाठवा.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / gajawajaofficial
➡️ Instagram : / gajawaja_official
➡️Website: https://gajawaja.in/
Written & Anchored by: Shreya Joshi
Creative Head: Tejas Desai
DOP: Aniket Jadhav
Asst. DOP: Omkar Sanap
Social Media Team: Sakshi Rane,Sagar Gaikwad
Edited by: Harshal Narsale
Design Team: Himanshu Harekar, Nagesh Jadhav
#Gajawaja #Unsolvedmysteries #UniqueFacts #timetravelstories
(Time Travel Story, Paul Dienach Mystery, Future Predictions, Mystery Story in Marathi, Gajawaja)