नवी परीक्षा | सावित्रीबाई जोतीराव फुले - भाग ३३ | Marathi Warasa। मराठी ऐतिहासिक मालिका
मराठी वारसा | Marathi Warasa
0:00 / 0:00
नवी परीक्षा | सावित्रीबाई जोतीराव फुले - भाग ३३ | Marathi Warasa। मराठी ऐतिहासिक मालिका
98 055 просмотров · 1 день назад
मराठी वारसा | Marathi Warasa
485 тыс. подписчиков
98 055 просмотров · 1 день назад
#SavitribaiJyotiraoPhule #savitribaijotiraophule #MarathiWarasa
📺 संपूर्ण सावित्रीबाई जोतिराव मालिका सुरुवातीपासून पाहण्यासाठी:
https://www.youtube.com/show/VLPLUza4...
आपली मदत व सहकार्य करण्यासाठी पुढील लिंकला भेट द्या : https://rudraaadyaent.com/support/ किंवा
https://marathiwarasa.com/support/?yt=1
जोतीराव आणि सावित्रीबाई अस्पृश्यांसाठी शाळा चालवत असल्याचे समजल्यानंतर सावित्रीबाईंचे वडील नाराज होतात. ते सावित्रीबाईंना घेऊन सासरी येतात आणि जोतीरावांच्या अनुपस्थितीत त्यांच्या निर्णयाचा जाब कुटुंबीयांना विचारतात.
मात्र, याच दरम्यान सावित्रीबाईंच्या मातृत्वाचा मुद्दा पुढे करत जोतीरावांच्या दुसऱ्या लग्नाचा प्रस्ताव समोर येतो. हा विचार सावित्रीबाईंच्या वडिलांसमोरही मांडला जातो आणि अखेर त्यांनाही सावित्रीबाईंना याबाबत विचारावे लागते.
या प्रश्नाने सावित्रीबाई मनातून खचून जातात…
दरम्यान, जोतीरावांची आईदेखील सावित्रीबाईंना जोतीरावांना दुसऱ्या लग्नासाठी तयार करण्याची विनंती करते.
एकीकडे पती आणि संसार, तर दुसरीकडे समाजपरिवर्तनाची विचारांची लढाई…
सावित्रीबाई आता कोणता निर्णय घेणार?
त्यांच्या आयुष्यातील या भावनिक वळणावर पुढे काय घडणार?
📺 पहा "सावित्रीबाई जोतीराव फुले" | भाग ३३
▶️ नवीन भाग दर सोमवार, बुधवार आणि शनिवार
▶️ फक्त मराठी वारसा या YouTube चॅनेलवर.
📢 मालिकेसंदर्भातील सर्व नवीन अपडेट्स, विशेष घोषणा, प्रोमो, पडद्यामागील क्षण आणि महत्त्वाची माहिती सर्वप्रथम जाणून घेण्यासाठी आम्हाला सोशल मीडियावर Follow करा.
👉 Facebook | Instagram | YouTube | WhatsApp Channel
Instagram
https://www.instagram.com/marathi_war...
Facebook
/ / marathiwarasa
Twitter (X)
https://x.com/MarathiWarasa
Youtube
/ / @marathiwarasa
Website
https://www.marathiwarasa.com/
Whatsapp
https://whatsapp.com/channel/0029Vb8Y....
🔔 मराठी वारसा चॅनेल सबस्क्राईब करा आणि इतिहासातील अशा प्रेरणादायी घटनांचा प्रवास आमच्यासोबत अनुभवत राहा.
वारसा संस्कृतीचा, इतिहासाचा, मराठी मुलखाचा!
©️Rudraadya Entertainment LLP All Rights Reserved.
#SavitribaiJyotiraoPhule #savitribaijotiraophule #MarathiWarasa #SavitribaiPhule #JyotiraoPhule #WomenEducation #MahatmaPhule #MarathiHistory #SocialReform #MarathiSerial #MarathiWarasaOfficial #amolkolhe #स्त्रीशिक्षण #सावित्रीबाईफुले #सावित्रीबाईजोतीरावफुले #महात्माजोतीरावफुले #मराठीवारसा #इतिहास #क्रांती #शिक्षण #मराठीमालिका
["savitribai phule serial","marathi varsa","marathi varasa youtube channel","मराठी वारसा youtube channel","marathi warsa channel","savitribai phule","marathi varsa channel","मराठी वारसा","सावित्रीबाई फुले मालिका","marathi varsha","marathi varasa","marathi varsa youtube channel","marathi warsa","marathi varsha channel","marathi varsa savitribai phule","marathi warasa youtube channel","मराठी वारसा सावित्रीबाई फुले"]