Перейти к содержимому

वाटते कधी तरी असे व्हावे | शब्दांच्या सरी… ओंजळीतील कविता@मराठी कविता#Viraja0226

Viraja

0:00 / 0:00

वाटते कधी तरी असे व्हावे | शब्दांच्या सरी… ओंजळीतील कविता@मराठी कविता#Viraja0226

226 просмотров · 2 нед. назад
Viraja
67 подписчиков
226 просмотров · 2 нед. назад
वाटते कधी तरी असे व्हावे… कधी कधी वाटतं… पुन्हा एकदा लहान व्हावं, बालपणीचे ते निरागस क्षण पुन्हा जगावे आणि आयुष्याच्या धावपळीत हरवलेला आनंद पुन्हा अनुभवावा… कारण मनाच्या एका कोपऱ्यात बालपण जिवंत असतं… ❤️ ✍🏻 लेखन : विरजा काशिनाथ नाईक स्वर : विरजा काशिनाथ नाईक 🎙️ Channel : Viraja @Viraja0226 शब्दांच्या सरी… ओंजळीतील कविता 🌸 मराठी कविता आणि मनाला स्पर्श करणाऱ्या शब्दांसाठी माझ्या channel ला Subscribe करा… ❤️ #Viraja0226 #शब्दांच्यासरीओंजळीतीलकविता