Перейти к содержимому

Explainer Katta: Doval, Jaishankar, Sitaraman यांचा परदेश दौरा,BRICS Summit आधी मोठं काहीतरी घडणार ?

BolBhidu

0:00 / 0:00

Explainer Katta: Doval, Jaishankar, Sitaraman यांचा परदेश दौरा,BRICS Summit आधी मोठं काहीतरी घडणार ?

140 100 просмотров · 13 часов назад
BolBhidu
2,89 млн подписчиков
140 100 просмотров · 13 часов назад
#BolBhidu #Ajitdoval #Jaishankar देशाचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर, राष्ट्रीय संरक्षण सल्लागार अजित डोवाल, वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल तसंच अर्थमंत्री निर्मला सीतारमण हे परदेश दौऱ्यावर आहेत. एस जयशंकर हे रशिया दौऱ्यावर, अजित डोवाल चीनच्या, पीयूष गोयल जपानच्या तर निर्मला सीतारमण या अमेरिका आणि कॅनडाच्या दौऱ्यावर आहेत. भारतातले ४ मंत्री एकाचवेळी वेगवेगळ्या देशांच्या दौऱ्यावर का आहेत? भारतात होणाऱ्या BRICKS Summit च्या पार्श्वभुमिवर ते का महत्त्वाचे आहेत? नेमकं घडतंय काय ? जाणून घेवू या व्हिडिओच्या माध्यमातून.... डॉ. शैलेंद्र देवळाणकर हे महाराष्ट्र शासनाच्या उच्च शिक्षण संचालनालयाचे प्रभारी संचालक आहेत. परराष्ट्र धोरण, आंतरराष्ट्रीय संबंध आणि सुरक्षा या विषयांवर त्यांनी संशोधन व लेखन केले आहे. शिक्षण क्षेत्रातील सुधारणा तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) अंमलबजावणी आणि व्यवस्थापन या विषयांवर ते सातत्याने कार्यरत आहेत. त्यांची “भारत आणि जग: भारताचे परराष्ट्र धोरण आणि सुरक्षा संबंध” आणि “बदलत्या विश्वरचनेत वेध विकसित भारताचा” यांसारखी महत्त्वाची पुस्तके प्रकाशित झाली आहेत. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.    / @bolbhidu   ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook :   / ​bolbhiducom   ➡️ Twitter :   / bolbhidu   ➡️ Instagram :   / bolbhidu   ➡️Website: https://bolbhidu.com/