Перейти к содержимому

पोलीस भरती 2026-27 | संपूर्ण भूमिती PYQ Series Part-2 | Geometry PYQ | स्वप्नील जगदाळे सर | LIVE

Infinity Police Bharti

0:00 / 0:00

पोलीस भरती 2026-27 | संपूर्ण भूमिती PYQ Series Part-2 | Geometry PYQ | स्वप्नील जगदाळे सर | LIVE

1 992 просмотра · Трансляция закончилась 8 дней назад
Infinity Police Bharti
97,2 тыс. подписчиков
1 992 просмотра · Трансляция закончилась 8 дней назад
पोलीस भरती 2026-27 ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आजचे खास YouTube LIVE Session – संपूर्ण भूमिती PYQ Series🔥 या LIVE मध्ये Geometry / भूमितीचे महत्त्वाचे Previous Year Questions (PYQ) सोडवून परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या संकल्पना आणि प्रश्नांचा सराव करून घेतला जाणार आहे. 👨‍🏫 मार्गदर्शन: स्वप्नील जगदाळे सर 📚 Topic: संपूर्ण भूमिती | Geometry 📝 Series: PYQ Series 🎯 Target: Police Bharti 2026-27 या Session मध्ये: ✅ भूमितीचे महत्त्वाचे PYQ ✅ परीक्षेत विचारले जाणारे प्रश्न ✅ Topic-wise प्रश्नांचा सराव ✅ शॉर्टकट्स आणि सोप्या पद्धती ✅ Police Bharti Exam साठी महत्त्वाचे प्रश्न पोलीस भरती 2026-27 ची तयारी करत असाल तर हे LIVE Session नक्की पहा आणि मित्रांसोबत शेअर करा. 🔥 "police bharti 2026-27, police bharti maths, police bharti geometry, geometry pyq, geometry questions, police bharti pyq, police bharti maths pyq, भूमिती, भूमिती pyq, पोलीस भरती गणित, पोलीस भरती भूमिती, स्वप्नील जगदाळे सर" #PoliceBharti2026 #PoliceBharti2027 #PoliceBharti #Geometry #GeometryPYQ #PoliceBhartiMaths #PYQSeries #SwapnilJagdaleSir #MaharashtraPoliceBharti #PoliceBhartiPreparation