Перейти к содержимому

खुसखुशीत गोड शंकरपाळी | Crispy Sweet Shankarpali | Easy Homemade Recipe | Diwali Special

Nilimaskitchendiary

0:00 / 0:00

खुसखुशीत गोड शंकरपाळी | Crispy Sweet Shankarpali | Easy Homemade Recipe | Diwali Special

625 просмотров · 3 дн. назад
Nilimaskitchendiary
107 подписчиков
625 просмотров · 3 дн. назад
नमस्कार मंडळी! स्वागत आहे तुमचं Nilimas Kitchen Diary मध्ये. आज आपण बनवणार आहोत दिवाळीचा खास आणि सगळ्यांच्या आवडीचा गोड पदार्थ म्हणजे खुसखुशीत, कुरकुरीत आणि अगदी तोंडात विरघळणारी शंकरपाळी. ही शंकरपाळी बनवायला खूप सोपी आहे आणि कमी साहित्यामध्ये अगदी परफेक्ट तयार होते. साहित्य आणि प्रमाण : 1किलो मैदा 200ग्रॅम साजूक तूप 1 ग्लास पाणी अर्धा चमचा विलायची पावडर चवीसाठी थोडंसं मीठ गॅसवर कढई ठेवायची त्याच्यामध्ये पाणी,साजूक तूप आणि साखर (बारीक करून घेतलेली) हे एकत्र मिक्स करून घ्यायचं सगळं एकजीव होईपर्यंत गॅस चालू ठेवायचा थोडीशी विलायची पावडर घालायची आणि सगळे एकजीव झालं की ते मैद्यामध्ये थोडसं चवीसाठी मीठ घालून त्यामध्ये तयार मिश्रण घालून त्याचा गोळा बनवून घ्यायचा आणि शंकरपाळी लाटायची. गरम तेलामध्ये खरपूस अशी शंकरपाळी तळून घ्यायची. अशाप्रकारे आपली खमंग खुसखुशीत शंकरपाळी तयार आहे. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला Like करा, आपल्या मित्रमैत्रिणींना Share करा आणि अशाच छान रेसिपीसाठी Nilimas Kitchen Diary ला Subscribe करायला विसरू नका.🙏🥰 धन्यवाद! भेटूया पुढच्या नवीन रेसिपीमध्ये. . #शंकरपाळी #Shankarpali #SweetShankarpali #DiwaliSpecial #DiwaliRecipe #MarathiRecipe #महाराष्ट्रीयनरेसिपी #CrispyShankarpali #HomemadeSnacks #NilimasKitchenDiary #EasyRecipe #IndianSweets##viral #easyrecipe