Paplet Sukka | मन करत असेल भाकरीसोबत काही लचपचीत आणि चमचमीत खायचं तर बनवा लाजवाब असा पापलेट सुक्का
Gharcha Swaad
0:00 / 0:00
Paplet Sukka | मन करत असेल भाकरीसोबत काही लचपचीत आणि चमचमीत खायचं तर बनवा लाजवाब असा पापलेट सुक्का
416 949 просмотров · 4 года назад
Gharcha Swaad
1,27 млн подписчиков
416 949 просмотров · 4 года назад
Click here to Download the Meesho App 👉🏽 https://meesho.com/invite/JUNIRYG931
Use my Referral Code to sign up on Meesho app to get extra Discount 👉🏽 [ JUNIRYG931 ]
OUR ANOTHER CHANNEL 👉🏽 / mihaykoli
Like Our facebook Page 👉 / gharcha.swad
Follow Us On Instagram 👉 / gharcha_swaad
For Business & Sponsorship Enquiries 👉 gharcha.swaad@gmail.com
साहित्य - १ मोठं पापलेट, ½ कप ओल्या नारळाचा खीस, १ कांदा बारीक चिरलेला, १ टोमॅटो बारीक चिरलेलं, १½ tblsp घरगुती लाल मसाला, १ tsp हळद, ६/७ सुक्या ब्याडगी मिरची, ३ हिरव्या मिरच्या, ६/७ लसुण पाकळ्या, मूठभर कोथिंबीर, १½" आले, ६/७ कोकम पाकळ्या, २ tblsp धणे, १ tblsp जीरे, २ त्रिफळा, चवीनुसार आणि ७ tbslp तेल.
कृती - प्रथम पापलेट स्वच्छ करून घ्यावं. त्यानंतर मिक्सरमध्ये ओल्या नारळाचा खीस, सुक्या ब्याडगी मिरची, हिरव्या मिरच्या, लसुण पाकळ्या, मूठभर कोथिंबीर, आले, धणे, जीरे, त्रिफळा इत्यादी बारीक वाटून घ्यावं. आता कढईत तेल गरम करून त्यात कांदा आणि टोमॅटो मऊसर परतून घ्यावं. त्यानंतर यात घरगुती लाल मसाला आणि हळद घालून एकजीव करावं. आता यात तयार वाटण घालून ३/४ मिनिटे चांगलं मध्यम आचेवर भाजून घ्यावं. आता त्यानंतर यात पापलेट घालावे आणि सोबत चवीनुसार मीठ, कोकम पाकळ्या आणि १ कप पाणी घालून हलक्या हाताने चांगले एकजीव करावे. त्यानंतर १५ मिनिटे वर झाकण ठेवून बारीक गॅसवर पापलेट चांगली शिजवून घ्यावीत. १५ मिनिटांनी वर बारिक चीरलेली कोथिंबीर भुरभुरावी आणि गरमागरम भाकरी सोबत सर्व्ह करावे.
#papletsukka #seafoodrecipe #पापलेटचं_सुक्कं
╭─────────────────╮
🍲 Buy Meyer Cookware 🍳
╰─────────────────╯
Meyer Multi Purpose Chopping board - http://bit.ly/garcha-accessories ( Use Coupon Code: GS15 and get 15% off ) Unboxing Review - • सकाळी घाईत असाल तर अशा साध्या सोप्या घरगुत... ( Start Unboxing - 3:11)
Meyer Stainless Steel Tri-Ply Kadai - http://bit.ly/garcha-trivantage ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
Meyer Grill Pan - http://bit.ly/garchaswaad-grillpan ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
Circulon Pan - http://bit.ly/garchaswaad-origins ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
Select Kadhai - http://bit.ly/garchaswaad-select ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
Fry Pans - http://bit.ly/frypangarcha ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
Bakeware - http://bit.ly/bakewaregarcha ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
👇🏾👇🏾 Easy & Simple Diwali Recipe 👇🏾👇🏾
1) Perfect Layers Shankarpali - • शंकरपाळ्यांना खुसखुशीत करण्याची आणि त्यावर...
2) Bhajnichi Chakli 1 - • हीच ती ट्रिक ज्याने चकली तेलात विरघळत हि न...
3) Bhajnichi Chakli 2 - • Bhajanichi Chakali | चकली तळताना तेलात तुट...
4) Bhajnichi Chakli 2 - • Bhajanichi Chakali | चकली तळताना तेलात तुट...
5) Maidyachi Chakli - • Chakali Recipe | Maidyachi Chakali | मैदया...
6) Bina Pakache Ravyache Ladoo - • अशा पद्धतीने जास्त दिवस टिकवले जातात बिना ...
7) Pakatle Ravyache Ladoo - • पाकातले रव्याचे लाडू | Pakatle Rava/Sooji...
8) Chakli Tukda - • घरच्याघरी कमी साहित्यात बाजारसारखी परफेक्ट...
9) Nankatai In Kadhai - • Nankatai Recipe | बाजारपेक्षा परफ़ेक्ट खुस...
10) Besan Ladoo - • Besanche Ladoo | घरच्या घरी तयार करा शुद्ध...
11) Chakli Bhajni 1 - • Chakali Bhajani Recipe In Marathi | खमंग च...
12) Chakli Bhajni 2 - • स्वादिष्ट आणि कुरकुरीत चकलीसाठी अशा पद्धती...
13) Tikhat Shev - • Tikhat Shev | तिखट गाठे | घरगूती पद्धतीने ...
14) Lasun Shev - • बाजारसारखी परफेक्ट कुरकुरीत आणि स्वादिष्ट ...
15) Maidyachi Chakli - • Chakali Recipe | Maidyachi Chakali | मैदया...
16 ) Damtyache Ladoo - • बेसनाच्या पुरीपासून इतक्या सोप्या आणि कमी ...
17) Sathyachi Karanji - • साठ्याच्या खुसखुशीत करंज्या | How To Make ...
18) Anarase - • लुसलुशीत गाभा असलेले जाळीदार अनारसे अशा पद...
19 ) Pohyacha Chivda - • Pohyacha Chivda | दिवाळीसाठी घरी तयार करा ...
20) Makyacha Chivda - • घरच्याघरी या छोट्याशा स्पेशल फोडणीने तयार ...
21) Bhajkya Pohyacha chivda - • सगळेच पसंत करतील असा जबरदस्त कुरकुरीत आणि ...
If you liked the video, Please Like & Share.