कसे वाचवले बाळुमामाने गुंडप्पाला मरणाच्या दारातून । Balumama Chya Navan Chang Bhala | Colors Marathi
Marathi Box Office
0:00 / 0:00
कसे वाचवले बाळुमामाने गुंडप्पाला मरणाच्या दारातून । Balumama Chya Navan Chang Bhala | Colors Marathi
4 860 019 просмотров · 7 лет назад
Marathi Box Office
440 тыс. подписчиков
4 860 019 просмотров · 7 лет назад
Watch Big Boss Special Review Episode here - • एक घर बारा भानगडी । Ek Ghar 12 Bhangadi | ...
गुंडप्पाच्या जाण्याने गावात शोककळा पसरली होती. दुःखात आकंठ बुडालेल्या वैजंताला बाळूमामांची आई धीर देत असते. सगळे गावकरी गुंडप्पाच्या अंत्यविधीच्या तयारीला लागतात. तेवढ्यात एका पांढऱ्या शुभ्र घोड्यावरून बाळूमामा तिथे हजर होतात आणि उजव्या पायाचा अंगठा गुंडप्पाच्या कपाळावर ठेउन सृष्टीला आव्हान देत गुंडप्पाचा जीव माघारी आणतात.
मनोरंजन जगतातल्या घडामोडींसाठी like, share आणि subscribe करा मराठी बॉक्स ऑफिस.
#BalumamaChyaNavanChangbhal #ColorsMarathi