Перейти к содержимому

शेतकरी कर्जमाफी 2026 | आधार प्रमाणीकरण न झाल्यास काय कराल? | बोटांचे ठसे जुळत नसल्यास नवी प्रक्रिया

Tech Sanvad

0:00 / 0:00

शेतकरी कर्जमाफी 2026 | आधार प्रमाणीकरण न झाल्यास काय कराल? | बोटांचे ठसे जुळत नसल्यास नवी प्रक्रिया

38 просмотров · Трансляция закончилась 2 недели назад
Tech Sanvad
405 подписчиков
38 просмотров · Трансляция закончилась 2 недели назад
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत आधार प्रमाणीकरण होत नसलेल्या शेतकऱ्यांसाठी सहकार आयुक्तांनी महत्त्वपूर्ण सूचना जारी केल्या आहेत. बोटांचे ठसे जुळत नसल्यास काय करायचे, "Unable to Authenticate" पर्याय कसा वापरला जाणार, TLC समितीची भूमिका काय असेल आणि कर्जमाफीची रक्कम खात्यात कधी जमा होणार याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दिली आहे. या GR नुसार ज्या शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण बोटांचे ठसे जुळत नसल्यामुळे होत नाही, त्यांच्यासाठी विशेष प्रक्रिया निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे कर्जमाफीची रक्कम अडकलेल्या शेतकऱ्यांनी ही माहिती नक्की पाहावी. 👉 GR Analysis 👉 Aadhar Authentication Update 👉 Farmer Loan Waiver Update 2026 👉 Maharashtra Government GR Latest News #KarjMafi2026 #ShetkariKarjmuktiYojana #AhilyadeviHolkarYojana #FarmerLoanWaiver #AadharAuthentication #KarjMafiUpdate #MaharashtraGR #GovernmentGR #ShetkariNews #MaharashtraYojana #TechSanvad #AadharVerification #LoanWaiver2026 #FarmerScheme #LatestGR #MarathiNews #MaharashtraGovernment #TLCCommittee #ASSK #BreakingNews