Перейти к содержимому

#DrDLKarad | गटप्रवर्तक समायोजन व आशांच्या मागण्यांवर काय ठरले? | जनसंवाद

Jana Sanvad

0:00 / 0:00

#DrDLKarad | गटप्रवर्तक समायोजन व आशांच्या मागण्यांवर काय ठरले? | जनसंवाद

7 210 просмотров · 1 мес. назад
Jana Sanvad
2,04 тыс. подписчиков
7 210 просмотров · 1 мес. назад
महाराष्ट्र राज्य आशा-प्रवर्तक कर्मचारी कृती समितीच्या शिष्टमंडळाने आरोग्य सेवा आयुक्तालयात घेतलेल्या बैठकीत काय चर्चा झाली? गटप्रवर्तकांचे समायोजन, आशांचे थकीत मानधन, सेवानिवृत्तीचे वय आणि इतर प्रलंबित मागण्यांवर प्रशासनाने दिलेली आश्वासने याबाबत ज्येष्ठ नेते कॉ. डॉ. डी. एल. कराड सविस्तर माहिती देत आहेत. हा व्हिडिओ नक्की पहा आणि शेअर करा! 👍 लाईक | ↗️ शेअर | 🔔 सबस्क्राईब करा #DrDLKarad #AshaKarmachari #GatPravartak #MaharashtraNews #HealthWorkers #आशा_कर्मचारी #गटप्रवर्तक #महाराष्ट्र_न्यूज