Перейти к содержимому

मुलांना खूप आवडणारी खुसखुशीत कॉर्न भजी | Crispy Corn Bhji Recipe

Smita Homemade Cake & Recipe

0:00 / 0:00

मुलांना खूप आवडणारी खुसखुशीत कॉर्न भजी | Crispy Corn Bhji Recipe

440 просмотров · 1 месяц назад
Smita Homemade Cake & Recipe
328 подписчиков
440 просмотров · 1 месяц назад
🌽 मुलांना खूप आवडणारी खुसखुशीत कॉर्न भजी! या व्हिडिओमध्ये मी कमी साहित्यामध्ये, झटपट आणि चविष्ट कॉर्न भजी कशी बनवायची ते दाखवलं आहे. पावसाळ्यात, संध्याकाळच्या चहासोबत किंवा मुलांच्या टिफिनसाठी ही रेसिपी अगदी परफेक्ट आहे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला 👍 Like करा, 💬 Comment करून तुमचा अनुभव नक्की सांगा आणि अशाच सोप्या व चविष्ट रेसिपीसाठी माझं चॅनल Subscribe करा. धन्यवाद! ❤️ #CornBhaji #CornPakoda #RecipeInMarathi #SnacksRecipe #EveningSnacks #MonsoonRecipes #KidsFavorite #EasyRecipe #CrispyBhaji #MarathiRecipe