दिवाळी विशेष अभंग । आजि दिवाळी दसरा । सरोजाताई बोधनकर । आसावरी बोधनकर । अंकिता बोधनकर । संत एकनाथ
Saikedar Bodhankar
0:00 / 0:00
दिवाळी विशेष अभंग । आजि दिवाळी दसरा । सरोजाताई बोधनकर । आसावरी बोधनकर । अंकिता बोधनकर । संत एकनाथ
100 166 просмотров · 6 лет назад
Saikedar Bodhankar
337 тыс. подписчиков
100 166 просмотров · 6 лет назад
नमस्कार ! संत एकनाथ महाराजांचा दिवाळी विशेष अभंग आपल्याकरिता सादर करीत आहोत..
श्री साधू संत आले घरा ।
आजी दिवाळी दसरा ।।धृ ।।
पायी घालू मिठी ।
आनंदे नाचू वाळवंटी ।। 1 ।।
पाहू हरीचे ध्यान ।
तेणे मन समाधान ।। 2 ।।
एक जनार्धनी भाव ।
विटे उभा विठ्ठलराव ।। 3 ।।
संत एकनाथ
गायन, हार्मोनियम -
सरोजाताई बोधनकर
तबला -
विजीत पेठे
साथसंगत ,टाळ -
आसावरी बोधनकर
अंकिता बोधनकर
व्हिडीओ, Mixing, Editing -
साईकेदार बोधनकर
व्हिडीओ आवडल्यास Like , Share करा .अशीच गाणी आणि भजन, टाळ, हार्मोनियम इत्यादींच्या मार्गदर्शक व्हिडीओंसाठी आमच्या चॅनल ला Subscribe करायला विसरु नका.. धन्यवाद.
भजन, सुगम संगीत, लग्न समारंभ, बारसे , डोहाळजेवण , वाढदिवस, घरघुती मैफिल, इत्यादींचे कार्यक्रमांसाठी आमच्याशी संपर्क करा. मो.नं.8484095027