🙏🏻 नवरात्रीचा पहिला दिवस ❤️ | गावदेवी दर्शन 🌺 गरबा डान्स 🔥💃
Chetan Bhagat Vlogs
0:00 / 0:00
🙏🏻 नवरात्रीचा पहिला दिवस ❤️ | गावदेवी दर्शन 🌺 गरबा डान्स 🔥💃
633 просмотра · 19 часов назад
Chetan Bhagat Vlogs
1,65 тыс. подписчиков
633 просмотра · 19 часов назад
🙏🏻🌺 नवरात्रीच्या पहिल्या दिवसाची सुरुवात आईसोबत! ❤️
नमस्कार मित्रांनो! स्वागत आहे तुमच्या आपल्या Chetan Bhagat Vlogs मध्ये! 🙏🏻❤️
आजच्या व्लॉगमध्ये नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सकाळी मी आणि माझी आई कविळ उतरवण्यासाठी गेलो होतो. 🥰 त्यानंतर घरी येताना चेरोबा देवाचं दर्शन घेतलं आणि गावदेवी मंदिरात जाऊन देवीच्या चरणी नतमस्तक झालो. 🙏🏻🌺
घरी आल्यानंतर नारळ पाणी पिऊन थोडा आराम केला. 🥥❤️
पण खरी धमाल तर रात्री झाली! 🔥💃 रात्री पुन्हा गावदेवी मंदिरात गरबा आणि डान्सचा आनंद घेतला. आपल्या वाड्याखालच्या लोकी म्हणजेच माझ्या काकी आणि आईचा मस्त गरबा डान्स पाहायला मिळाला! 😍💃 एकदम धमाल, भक्ती आणि आनंदाने भरलेला नवरात्रीचा पहिला दिवस! ❤️🌺
शेवटी घरी येऊन झोपलो. 😴
व्हिडिओ आवडला तर LIKE करा 👍🏻, COMMENT करून तुमचा अभिप्राय सांगा आणि आपल्या Chetan Bhagat Vlogs चॅनेलला SUBSCRIBE करायला विसरू नका! 🔔❤️
🙏🏻🌺 जय माता दी! 🌺🙏🏻
#ChetanBhagatVlogs #Navratri2026 #navratrivlog #ChetanBhagatVlogs #Navratri2026 #NavratriFirstDay #NavratriVlog #Gavdevi #GavdeviMandir #DeviDarshan #GarbaDance #NavratriGarba #AaiSobatVlog #MarathiVlogger #MarathiVlog #MarathiYouTuber #VillageVlog #FamilyVlog #DailyVlog #MaharashtraVlog #JayMataDi #TrendingVlog #garbanight