Перейти к содержимому

मला समजलेले शिवराय | भाग १२ | Raigad Fort Structural Architect Varun Bhamare | Podcast | STT History

STT History

0:00 / 0:00

मला समजलेले शिवराय | भाग १२ | Raigad Fort Structural Architect Varun Bhamare | Podcast | STT History

15 639 просмотров · 9 месяцев назад
STT History
101 тыс. подписчиков
15 639 просмотров · 9 месяцев назад
When we think of studying history, we often visualize historians gleaning facts from fading pages. However, there are some scholars who dig their hands into the very soil of our forts, virtually unearthing the history hidden within. As children, we all attempted to build miniature mud forts during Diwali. But our guest today is a scholar dedicated to breathing new life into the magnificent forts originally conceived and built by Chhatrapati Shivaji Maharaj himself. We all share a dream of seeing these forts restored to their Shivaji Maharaj's era glory. He is the man turning that dream into reality through his skill and perseverance. Furthermore, he has made a significant contribution to the process of declaring the 12 forts of Maharashtra as a UNESCO World Heritage Site. Having completed his postgraduate studies at the School of Planning and Architecture in New Delhi, and after proving his mettle in heritage conservation across Goa, Nashik, and Pune, he has undertaken the monumental mission of restoring the original grandeur of Maharaj's capital, Raigad. Today, we are joined by Conservation Architect Shri. Varun Sarjerao Bhamre. We will be speaking with him about his work on Raigad and how, through this process, he has rediscovered the vision of Chhatrapati Shivaji Maharaj. इतिहासाचा अभ्यास म्हणलं की विरलेल्या पानांमधून इतिहास वेचणारे इतिहासकार आपल्या समोर येतात, परंतु काही अभ्यासक असे ही असतात जे गड किल्ल्याच्या मातीत हात घालून, त्यात दडलेला इतिहासच जणू बाहेर काढतात... लहान वयातच आपण प्रत्येकजण दिवाळीतला छोटा किल्ला घडवण्याचे प्रयत्न करतो, पन आज आपल्याकडे पाहुणे म्हणून जे अभ्यासक आलेले आहेत ते खुद्द शिवरायांनी आपल्या कल्पनेतून घडवलेल्या गड किल्ल्यांना नवसंजीवनी देण्याचे काम करतात. आपण ज्या किल्ल्यांना पुन्हा शिवकाळातील त्यांचे वैभवा मध्ये पाहण्याचे स्वप्न पाहतो तेच स्वप्न आपल्या कौशल्याने आणि चिकाटीने सत्यात उतरवणाऱ्या सोबतच, महाराष्ट्रातील 12 किल्ल्यांना जागतिक वारसा म्हणून घोषित करण्याच्या प्रक्रियेत सुद्धा ज्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. दिल्लीच्या स्कुल ऑफ प्लॅनिंग अँड आर्किटेक्चर या महाविद्यालयातून पदवीत्तर शिक्षण पूर्ण करून, गोवा, नाशिक, पुणे या ठिकाणी आपल्या ऐतिहासिक वास्तू संवर्धन या कौशल्यचा कस पणाला लावून ज्यांनी महाराजांच्या रायगडला त्याचे जुने वैभव परत मिळवून देण्याचा ध्यास हाती घेतला आहे.... असे वास्तू संवर्धक श्री वरुण सर्जेराव भामरे यांच्याशी आज आपण रायगड वर त्यांनी केलेल्या कार्या बद्दल आणि त्यात त्यांना झालेल्या शिवरायांच्या दर्शना बद्दल जाणून घेणार आहोत. Join this channel to get access to perks:    / @stthistory